Ballarpur Crime Gang । बल्लारपूरमध्ये दहशत माजवणाऱ्या टोळीवर पोलिसांची मोठी कारवाई

Ballarpur Crime Gang प्रकरणात चंद्रपूर पोलिसांनी बल्लारपूरमधील कुख्यात टोळीतील आरोपींवर तडीपार कारवाई करताना दर्शविलेले दृश्य.

Ballarpur Crime Gang : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर परिसरात सातत्याने गंभीर गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या एका कुख्यात टोळीवर चंद्रपूर पोलिसांनी मोक्कासदृश कडक कारवाई केली आहे. सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या आणि नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या टोळीतील प्रमुख म्होरक्यासह त्याच्या दोन साथीदारांना चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीतून तब्बल १ वर्षासाठी हद्दपार (तडीपार) करण्यात आले … Read more

Sand Smuggling । बल्लारपूरात अवैध रेती तस्करीवर LCB ची कारवाई

Sand Smuggling प्रकरणात चंद्रपूरातील बल्लारपूर येथे पोलिसांनी जप्त केलेला ट्रॅक्टर आणि अवैध रेती दिसत आहे.

Sand Smuggling : बल्लारपूर – स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने गुरुवारी, १४ मे २०२६ रोजी बल्लारपूर परिसरात अवैध रेती तस्करीविरुद्ध मोठी कारवाई केली असून यामध्ये दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बल्लारपूरात वर्धा नदी पात्रातून सुरू होती अवैध Sand Smuggling वर्धा नदीच्या पात्रातून गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन करून त्याची चोरटी वाहतूक केली जात असल्याची … Read more