Chandrapur Tiger Conflict । गुंजेवाही वाघ हल्ला, ६ दिवसांनी अवतरले पालकमंत्री
Chandrapur Tiger Conflict : चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाई येथे 22 मे 2026 रोजी वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या चार महिला कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पालकमंत्री अशोक वूईके यांना यायला तब्बल ६ दिवस लागले, मानव वन्यजीव संघर्षातील राज्याला हादरवून सोडणाऱ्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले होते, एकाचवेळी ४ महिलांना वाघाने ठार करण्याची हि घटना पहिलीच होती. (वाघाच्या … Read more