माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त तालुका कांग्रेस तर्फे अभिवादन

Former prime minister indira gandhi birth anniversary
News34 chandrapur गुरू गुरुनुले मुल -भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान,राष्ट्रमाता स्व.इंदिरा गांधी यांची जयंती काॅंग्रेस भवन मूल येथे साजरी करण्यात आली. काॅंग्रेसचे जेष्ठ नेते तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे अध्यक्षतेत जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला.   कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र कन्नमवार, मूल काॅंग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष तथा बाजार समितीचे ...
Read more

13 बछड्यांची माय, माया वाघिणीचा मृत्यू?

Maya tigress death
News34 chandrapur चंद्रपूर –  ऑगस्ट महिण्यापासून बेपत्ता असलेली ताडोबाची क्विन टि 12 माया वाघिणीचे ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात शनिवारी गस्तीदरम्यान अवशेष आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मागील चार महिण्यापासून टि 12 वाघिणीचे पर्यटकांना दर्शन होणे बंद झाले होते. तेव्हापासून पर्यटक आणि वन्यप्रेमींमध्ये माया वाघिणीच्या अस्तित्वाविषयी चिंता व्यक्त केली जात होती. ह्या बाबतची ताडोबा अंधारी ...
Read more

चंद्रपूर पोलीस दलात हे चाललंय तरी काय?

Chandrapur police involved in crime
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी घरफोडीच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी निघाल्याने पोलीस दलावर नामुष्की ओढावली आहे, आधीच जर त्या कर्मचाऱ्यांवर आवर घातला असता तर आज ही वेळ आली नसती अशी चर्चा पोलीस विभागात दबक्या आवाजात सुरू झाली आहे.     स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत नरेश डाहूले यांना रामनगर पोलिसांनी घरफोडीच्या गंभीर ...
Read more

4 राज्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच भाजपची पसंती

राष्ट्रीय नेतृत्व देवेंद्र फडणवीस
News34 chandrapur मुंबई : देशातल्या 4 प्रमुख राज्यांमध्ये निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीत भाजपच्या प्रचाराची धुरा मात्र महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस यांच्या शिरी असल्याचं दिसतंय. कारण, 3 राज्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या 15 सभा आणि रोड शो झाले आहेत. तर, येत्या काही दिवसांत अजून प्रचारसभा फडणवीस घेणार आहेत. राष्ट्रीय नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर ...
Read more

राज्यकर्ते हे जनतेचा नव्हे, निवडणुकांचा विचार करतात – मेधा पाटकर

दिव्यग्राम महोत्सव कोरपना
News34 chandrapur कोरपना (चंद्रपूर) : देशाला लुटण्याचे, संविधान आणि कायदे बदलण्याचे धोरण सत्ताधारी व उद्योगपती मिळून करत आहेत. विकासाच्या नावावर आदिवासींचे विस्थापन होत आहे. ३९ कायदे संपवून ग्रामसभा व लोकशाहीविरोधी ४ नवीन कायदे कंपण्या व पैशाची गुंतवणूक करणा-यांसाठी सरकारने आणले. याविरुद्ध लढा देणा-यांना विकासविरोधी, अर्बन नक्षल ठरवले जात आहेत.   जल-जंगल-जमीन बचावासाठी देशभर जनआंदोलने करणारे ...
Read more

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याला घरफोडी प्रकरणी अटक

Local crime branch chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याकरिता असलेला विभाग म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा मात्र या विभागातील कर्मचारी स्वतः घरफोडी प्रकरणातील मुख्य आरोपी निघाल्याने जिल्हा पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.   शहरातील तुकूम भागात राहणाऱ्या इरफान शेख यांच्या घरी चोरी झाल्याची तक्रार 15 नोव्हेम्बरला रामनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली होती.   इरफान शेख ...
Read more

चंद्रपूर शहराच्या बायपास प्रकल्पाची अंमलबजावणी तातडीने करा – काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांची मागणी

Chandrapur bypass road
News34 chandrapur चंद्रपूर: चंद्रपूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे.   या प्रकल्पाची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी भूमिपुत्र युवा संघटनेने केली आहे. काँग्रेस नेते व भूमिपुत्र ...
Read more

बल्लारपूर बायपासवर झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत

मुख्यमंत्री सहायता निधी
News34 chandrapur चंद्रपूर : सप्टेंबर महिन्यात बल्लारपूर बायपासवर ट्रक आणि ऑटोरिक्षाच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना वने व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत जाहीर झाली आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांनी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. ...
Read more

ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maratha reservation
News34 chandrapur नागपूर – आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात 2 समाज एकमेकांसमोर उभे झाले आहे, या तिढ्याचा प्रश्न राज्य सरकार उत्तम प्रकारे हाताळत असून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आम्ही संकल्पबद्ध आहोत, सोबतच राज्य सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केले आहे. आरक्षणावर विविध समाज एकमेकांसमोर उभा राहणे ही परिस्थिती योग्य ...
Read more

मुख्यमंत्री शिंदे हे विभीषण तर उद्धव ठाकरे राज्याचे रावण – मोहित कंबोज

Mohit kamboj bjp
News34 chandrapur मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता रामायण वाचली असून ते नवे हिंदू बनले आहे, त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विभीषण म्हटले, मुख्यमंत्री शिंदे हे विभीषण आहे पण ते सत्यासोबत उभे आहे, उद्धव ठाकरे हे राज्याचे रावण आहे, ते नेहमी अहंकारात असतात.   राऊत यांनी 2019 मध्ये रामायण वाचली ...
Read more
error: Content is protected !!