Amma Ki Dukan : कमी वयात व्यवसाय, आता नुपूरच्या स्वप्नांना मिळालं बळ
चंद्रपूर – Amma Ki Dukan या उपक्रमांतर्गत चंद्रपूर येथील युवा उद्योजिका नुपूर तापाली यांना नवीन स्थायी स्वरूपाचा ठेला प्रदान करण्यात आला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते झालेल्या या उपक्रमामुळे नुपूर यांच्या व्यवसायाला स्थैर्य मिळणार असून महिला आर्थिक सक्षमीकरणाला नवे बळ मिळाले आहे. स्वतःच्या मेहनतीवर व्यवसाय उभारणाऱ्या नुपूर तापाली यांच्या संघर्षमय प्रवासाची दखल घेत हा उपक्रम … Read more