चंद्रपूर विधानसभा मतदार संघातून आमदार जोरगेवार पुन्हा येणार नाही – विजय वडेट्टीवार
News34 चंद्रपूर: दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या शिक्षण आणि लोकसेवेच्या समर्पणाला भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “दिवंगत खासदार बाळू धानोरकर अभ्यासिके “चे उदघाटन कार्यक्रमात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. विशेष म्हणजे चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील आमदार किशोर जोरगेवार पुन्हा येणार नाही, पुढचा आमदार हा कांग्रेस पक्षाचा असेल. ...
Read more2024 च्या निवडणुकीपूर्वी देशात पुन्हा दंगली होणार – विजय वडेट्टीवार यांचा दावा
News34 चंद्रपूर – जाती-धर्मात भांडणे लावणे, देशात अस्थिरता निर्माण करणे आणि त्यातून सहानुभूती मिळवून सत्ता काबिज करणे, हे भारतीय जनता पक्षाचे काम आहे. दंगली पेटवूनच भाजप सत्तेत आली आहे, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे २०२४ मध्ये सत्तेतून बाहेर फेकल्या जाण्याची चिन्हे दिसताच केंद्रातील भाजप सरकार राममंदिराच्या उद्घाटनाला कारसेवकांना बोलावून तेथे गोधरासारखी परिस्थिती निर्माण करू शकते, अशा ...
Read more