जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाला जिवंत जाळले

जिल्हा परिषद शाळा शिक्षक
News34 chandrapur मालेगाव/वाशीम – शहरातील शेलू फाटा परिसरात राहणारे 54 वर्षीय जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजता शाळेत जाण्यासाठी निघाले, मात्र वाटेत अज्ञातांनी शिक्षकांवर पेट्रोल टाकत जिवंत जाळले, या घटनेत शिक्षकांचा मृत्यू झाला आहे, अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चांगलीच दहशत पसरली आहे.   बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक 54 वर्षीय दिलीप ...
Read more

रात्री 10 वाजता चंद्रपूरचे तहसीलदार पवार यांची घाटावर धडक

वाळू घाटावर तहसीलदार
News34 chandrapur घुग्घुस – चंद्रपूर तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून वाळू माफिया सक्रियपणे काम करीत आहे, अविरत चालणारी वाळू तस्करी प्रशासनाच्या नाकावर टिच्चू देऊन सुरू आहे.   6 ऑक्टोम्बर ला घुग्घुस येथील चिंचोली घाटावर तहसीलदार विजय पवार हे रात्रीच्या सुमारास पोहचले असता त्याठिकाणी वाळू तस्करी करीत असताना 3 ट्रॅक्टर तहसीलदार यांनी जप्त केले.   सदर ट्रॅक्टर ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यातील या भागात अवैध दारू पकडण्यास गेलेल्या महिलांना धक्काबुक्की

अवैध दारू
News34 chandrapur राजुरा :– तालुक्यातील मौजा पांढरपौणी येथे सर्रासपणे अवैध दारू विक्री सुरू असल्याने, दारूच्या विळख्यात गावातील नागरिक, शाळकरी विद्यार्थी सापडल्यामुळे गावातील तरूण पिढी, नागरिक बरबाद होत आहेत, मोठ्या कष्टाने मोलमजुरी करून कमावलेले पैसे दारूत मातीमोल झाल्याने अनेकांचे संसार उघडय़ावर पडत आहेत.   ही परिस्थिती बदलण्यासाठी गावातील ग्रामपंचायत, ग्रामस्थांना सोबत घेऊन स्थानिक महिलांनी या विरोधात ...
Read more

सिंदेवाही पोलिसांनी चंद्रपुरातील वाहनचालकाला केली अटक

रस्ते अपघात
News34 chandrapur (प्रशांत गेडाम) सिंदेवाही : सिंदेवाही शहरापासून जवळच असलेल्या नवीन विरव्हा येथील अपघातात राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.   सिंदेवाही पोलिसांनी अखेर 12 तासात अज्ञात वाहनाचा शोध लावून त्या दोघांचा जीव घेणारे चंद्रपूर येथील अज्ञात वाहन सेंट्रो कार सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे जमा केली आहे.   सिंदेवाही ...
Read more

चंद्रपुरात पांढऱ्या वर्दीची धडाकेबाज कारवाई

तंबाखू माफिया
News34 chandrapur चंद्रपूर – जिल्ह्यात अनेक वर्षांपासून सुगंधित तंबाखू तस्करांचा बोलबाला आहे, मात्र आजही या तस्करांवर ठोस नियंत्रण मिळविण्यात जिल्हा प्रशासन सपेशल अयशस्वी ठरले आहे. नोकिया चा नवा स्मार्टफोन, 3 दिवसांच्या बॅटरी लाईफ सह, आजच खरेदी करा   30 सप्टेंबरला चंद्रपूर जिल्ह्यातील खाकी नाही पण पांढऱ्या वर्दीने सुगंधित तंबाखूच्या मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडले. चंद्रपूर ...
Read more

चंद्रपुरातील हा जुगार कायमस्वरूपी बंद करा

चंद्रपूर जुगार
News34 chandrapur चंद्रपूर – जिल्ह्यात जोमात सुरू असलेल्या नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर बाबत News34 ने बातमी प्रसारित केल्यावर प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला मात्र ठोस कारवाई अजूनही झाली नाही.   विशेष बाब म्हणजे वर्ष 2022 पासून व्हिडीओ गेम पार्लर चे परवाने नूतनीकरण करण्यात आले नसल्याने आजही हे पार्लर सुरू आहे.   आता या नियमबाह्य जुगाराची ...
Read more

चंद्रपूर शहराच्या मध्यभागी सुरू असलेल्या देहव्यवसायाचा पोलिसांनी केला पर्दाफाश

Chandrapur prostitution
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरात सध्या अवैध धंदे वाढत आहे, जुगार असो की सट्टा आता चक्क शहराच्या मध्यभागात देहव्यवसायाचे जाळे पसरत आहे, अश्यातच रामनगर पोलिसांनी आपल्या हद्दीत सुरू असलेल्या देह व्यापाराचे घबाड उघडकीस आणले.   मुखबिर मार्फत मिळालेल्या माहितीनुसार रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले निशा अपार्टमेंट मध्ये एक महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी इतर महिलांना ...
Read more

पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने त्या अवैध बार वर कारवाई

News34 Impact
News34 Impact चंद्रपूर – दुर्गापुरात कसे खुलेआम विना परवाना अवैध बार सुरू आहे या मथळ्याखाली News34 ने 20 सप्टेंबरला बातमी प्रकाशित केली होती, त्या बातमीची दखल पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी घेतल्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली.   विशेष म्हणजे या बार मध्ये कमी किमतीत आपल्याला दारू प्यायला मिळते, महत्वाची बाब म्हणजे दुर्गापुरात 1 नाही तर ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू

Chandrapur lightning
News34 chandrapur प्रशांत गेडाम सिंदेवाही – सिंदेवाही तालुक्यातील वासेरा जवळील मौजा सिरकाडा येथील काही महिला प्रदीप यादव बोरकर रा. सिरकाडा यांच्या शेतात निंदन काढण्यासाठी गेले. मात्र निसर्गात अचानक बदल होऊन वीज कडकडाटा सहित पावसाने रौद्र रूप धारण केल्याने महिला घराकडे जाण्यासाठी निघाली असता वीज पडून 64 वर्षीय सौ. महानंदा मोतीराम अलोणे रा. सिरकाडा या जागीच ...
Read more

रामनगर पोलिसांची व्हिडीओ गेम पार्लरवर मोठी कारवाई

Rajveer video game parlours
News34 Impact चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर बाबत News34 ने वृत्त प्रकाशित केल्यावर पोलीस व जिल्हा प्रशासनाने बातमीची दखल घेतली व व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे.   स्थानिक गुन्हे शाखेने पडोली येथील रॉबिन व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाई केल्यानंतर रामनगर पोलिसांनी सुद्धा मोठी कारवाई करीत या प्रकरणी दोघांना ...
Read more
error: Content is protected !!