ताडोबा अभयारण्याच्या Online Booking बाबत न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

The land of tiger tadoba
News 34 Tadoba jungle safari  सर्व पर्यटक व निसर्गप्रेमींसाठी चांगली बातमी! चंद्रपूर येथील प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाइन बुकिंगला चंद्रपूर जिल्हा न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली आहे. हा केवळ ताडोबा व्यवस्थापनासाठीच नाही तर रिसॉर्ट मालक, टूर ऑपरेटर, जिप्सी चालक, मार्गदर्शक आणि स्थानिक व्यावसायिकांसाठीही मोठा दिलासा आहे. ऑनलाइन बुकिंगला मंजुरी मिळाल्याने ताडोबा व्यवस्थापन आता आगामी सणासुदीच्या ...
Read more

2 रुपयात पाणी देणाऱ्या RO चे वीजबिल 26 हजार

Ro water plant chandrapur
News34 गुरू गुरनुले मूल : शुध्द व थंड पिण्याचे पाणी पुरवठा करणारे आर. ओ. केंद्र सात दिवसांपासून बंद असल्याने ग्राम पंचायतीच्या नळांद्वारे पुरवठा होणा-या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. त्यामूळे जनतेला आरोग्याची भिती वाटत असल्याने बंद असलेले आर.ओ.केंद्र सुरू करावे. अशी मागणी चिरोलीवासीयांनी केली आहे.   आरोग्याच्या दृष्टीने जनतेला अत्यल्प दरात शुध्द व थंड पिण्याचे ...
Read more

त्या कामगारांना हंसराज अहिर मुळे मिळाले प्रलंबित वेतन

Kpcl coal mine
News34 चंद्रपूर – केपीसीएल च्या बरांज कोलमाईन्स मध्ये कार्यरत कामगारांचे 6 महिन्याचे प्रलंबित वेतन मिळवून दिल्याबद्दल या कामगारांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा दि. 31 ऑगस्ट रोजी भद्रावती येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात सन्मान करीत त्यांचे आभार मानले. हंसराज अहीर यांनी KPCL (coal Mine) च्या बराज मोकासा येथे कार्यरत ...
Read more

कोरपना पोलीस उपनिरीक्षकाची चंद्रपुरात उचलबांगडी

Chandrapur police
News34 Chandrapur police चंद्रपूर – कोरपना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर खेकाडे यांची जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी उचलबांगडी करीत त्यांना रामनगर पोलीस स्टेशनसोबत तात्पुरते संलग्नित करण्यात आले आहे, याबाबत 30 ऑगस्टला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाद्वारे पत्र निघाले आहे. सदर पत्रात बदलीचे कारण हे प्रशासकीय नमूद आहे मात्र त्यांचा कोरपना येथील कार्यकाळ वादग्रस्त स्वरूपाचा ...
Read more

चंद्रपुरातील रोजगार मेळाव्यातून 95 महिला उमेदवारांची निवड

Chandrapur job fair
News34   चंद्रपूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करिअर सेंटर व सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार पटेल महाविद्यालयात महिलांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात जय महाराष्ट्र प्लेसमेंट सर्व्हिसेस चंद्रपूर, व्हि-1 क्लिक सोलुशन, स्वातंत्र्य फायनान्स बल्लारपूर, एस.बी.आय. लाइफ इन्शुरन्स, एल.आय.सी. वरोरा, ...
Read more

विद्यार्थ्यांनी पोलीस बांधवांसोबत साजरा केला रक्षाबंधन

Raksha bandhan 2023
News34   चंद्रपूर: भारतीय संस्कृतीत सण, उत्सव यांना अनन्यसाधारण महत्व आहे. सर्वधर्म समभाव, ऐक्य, निरपेक्ष, निस्वार्थ, आपलेपणा जपणारे सण, उत्सव साजरे करून एकनिष्ठ असल्याची जाणीव या माध्यमातून होते. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असणारा सण आहे. या दिवशी बहीण भावला राखी बांधून आपले रक्षण करण्यासाठी साकडे घालते,भाऊ हातातील राखीचा धागा म्हणजे बहिणीचे रक्षण करण्याची ...
Read more

गणेश मंडळांना मिळणार 5 लाखांचं पारितोषिक

Ganesh utsav 2023
News34 मुंबई / चंद्रपूर : राज्य शासनाने, 19 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. या गणेश उत्सवाला खरेदी करा, मोबाईल, लॅपटॉप व अनेक ...
Read more

बल्लारपूर शहरात अपघाताचा थरार नातवासमोर आजीचा मृत्यू

Ballarpur accident
News34 road accident बल्लारपूर – आजी आपल्या नातवाला सोबत घेत पेन्शन घेण्यासाठी दुचाकीवर निघाली होती, मात्र वाटेतच मृत्यूने त्यांना पाठीमागून धडक दिली, या धडकेत आजीचा मृत्यू झाला. बल्लारपूर येथील रहिवासी लक्ष्मीबाई बंडेलवार व नातू नरसिंग कोंडा हे बुधवारी दुपारी पेन्शन घेण्यासाठी एमएच 34_8320 क्रमांकाच्या अॅक्टिव्हाने राजुरा येथे जात होते. यादरम्यान दोघेही व्हीटीएस प्लॉटच्या वेलंकी पेट्रोल ...
Read more

परिचारिका मृत्यू प्रकरणानंतर जिल्हाधिकारी पोहचले जिल्हा रुग्णालयात

Government medical college chandrapur
News34 चंद्रपूर – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे परिचारिकेच्या झालेल्या मृत्युप्रकरणाची जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेऊन प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच सामान्य रुग्णालयातील उणिवा, त्रृटी आदी बाबींमध्ये जिल्हाधिका-यांनी विशेष लक्ष देण्याच्या सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी (दि.30) जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी ...
Read more

चंद्रपूरच्या आमदाराने घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट

Mla kishor jorgewar with cm shinde
News34 चंद्रपूर – विविध मागण्यांना घेऊन होमगार्ड महासंघाच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत होमगार्ड यांच्या रास्त मागण्या मान्य करण्याची मागणी केली आहे. राज्यातील होमगार्ड हे पोलीस दलासोबत खांद्याला खांदा लावून ...
Read more
error: Content is protected !!