Babupeth railway : बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल बाबत नवी अडचण

Babupeth railway
babupeth railway मागील अनेक वर्षांपासून बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर काम पूर्णत्वास येत असून आता यामध्ये नवी अडचण समोर आली आहे. babupeth railway आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम गतीने पुढे जात आहे. आता यात रेल्वे विभाग,  महानगरपालिका,  महावितरण कंपनी, एमएमआरडी, आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्व विभागांनी उत्तम काम सुरू ...
Read more

Ganesh Utsav 2024 : आमदार जोरगेवार यांच्या घरी गणरायाचे आगमन

Ganesh utsav 2024
Ganesh utsav 2024 चंद्रपुरातील स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले असून आज जोरगेवार कुटुंबाने सहपरिवार गणरायाची पूजा केली. Ganesh utsav 2024 दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. सकाळी ११ वाजता विधीवत पूजा आणि मंत्रोच्चारांच्या साथीत गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. हे गणेशोत्सवाचे ९४ वे वर्ष असून, जोरगेवार कुटुंबीयांची ...
Read more

Anganwadi sevika : सरकारचे आश्वासन फसवे, चंद्रपुरात जेलभरो आंदोलन

Anganwadi sevika
Anganwadi sevika महाराष्ट्र सरकारचे दिलेले आश्वासन फसवे निघाल्याने आज चंद्रपुरात हजारो अंगणवाडी सेविकानी जेलभरो आंदोलन केले. Anganwadi sevika चंद्रपूर शहरात आज अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलनाने प्रशासन हादरून गेलं, चंद्रपूर जिल्हा परिषद समोर हजारो अंगणवाडी सेविकानी चक्का जाम करीत जेलभरो आंदोलनात सहभाग घेतला. शासनाच्या योजना अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविल्या जात आहे मात्र त्यांना त्यांच्या हक्कापासून ...
Read more

leopard in city : चंद्रपूर शहराच्या मध्यभागी बिबट्याचे आगमन

Leopard in city
leopard in city चंद्रपूर जिल्हा हा चारही बाजूने वन सौंदर्याने नटलेला आहे, या भागात अनेक वन्यप्राण्यांचा वावर आहे, अश्यात काही वन्यप्राणी अनेकदा रस्त्यावर तर काही गावात वावरताना आढळून येतात. Leopard in city 5 सप्टेंबर ला पहाटेच्या सुमारास शहरात अचानक बिबट्या शिरला, त्या बिबट्याचा मागे कुत्रे लागल्याने त्याने पळ काढत थेट बिनबा गेट जवळील बोबडे यांच्या ...
Read more

Shiv Premi : चंद्रपुरातील हजारो शिवप्रेमी रस्त्यावर

Shiv premi
Shiv premi सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. या घटनेचा राज्यात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी निषेध नोंदविला. Shiv premi आज 4 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून राजकीय, सामाजिक संघटना यांनी एकत्र येत भव्य मोर्चा काढला, मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी तात्काळ या घटनेची ...
Read more

single window system : चंद्रपूर मनपाची एक खिडकी प्रणाली सुरू

single window system
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवाप्रसंगी सार्वजनीक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानगीसाठी सुरु करण्यात आलेल्या एक खिडकी प्रणालीस (single window system ) चांगला प्रतिसाद मिळत असुन आतापर्यंत १३७ सार्वजनीक गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज सादर केले आहेत. या सर्व मंडळांना प्रशासनाच्या विविध विभागातर्फे परवानगी देण्याची कारवाई सुरु आहे.     single window system  येत्या ७ सप्टेंबरपासून शहरात दहा दिवस ...
Read more

flood line : आरक्षित व पुररेषा भागात बांधकाम करालं तर…

Flood line
Flood line चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आरक्षित व पुररेषा भागात केल्या जाणारी बांधकामे निष्कासित करण्यात आली असुन यापुढे सदर परिसरात कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम केल्याचे आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.        Flood line आरक्षित तसेच पुररेषा भागात (ब्लू लाईन) कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्री अथवा कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम करता येत नाही. पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पूररेषेच्या ...
Read more

Tanha Pola 2024 : तान्हा पोळ्याला लागले महागाईचे “ग्रहण’

Tanha pola 2024
tanha pola 2024 बैल पोळा झाल्यावर दुसऱ्या दिवशी लहान मुलांचा तान्हा पोळा साजरा होतो, मात्र यंदा महागाई मुळे लाकडी बैलांच्या किमती वाढल्या आहे. Tanha pola 2024 लाकूड काम करणारे यांचे महागाई मुळे कंबरडे मोडले आहे, लाकडी बैलाची किंमत आज 500 रुपयांच्या वरून सुरू होते, चंद्रपूर शहरातील गांधी चौकात लागणारा लाकडी बैल बाजारात यंदा चांगलीच गर्दी ...
Read more

Chandrapur Flood 2024 : चंद्रपुरात शिरले नदीचे पाणी

Chandrapur flood 2024
Chandrapur flood 2024 1 सप्टेंबर रोजी हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिला होता, त्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर मनपाने नागरिकाना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. Chandrapur flood 2024 आज 2 सप्टेंबर ला सकाळी वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढल्याने इराई नदी पात्रात पाण्याचा दाब मोठ्या प्रमाणात वाढला, अनेक ठिकाणी मार्ग बंद झाले तर शहरातील रहमत ...
Read more

Maha Arogya Shibir : रुग्णसेवेचे कार्य आयुष्यात सर्वोपरी

Maha Arogya shibir
Maha Arogya Shibir शहरातील दुर्गापुरात रविवारी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार उपस्थित होते. Maha Arogya Shibir माणूस कितीही मोठा धनवान असू देत, ताप आल्यावर अन्न सुद्धा कडू लागतं. नोटा आणि सोने पुढे ठेवले म्हणजे प्रकृती बरी होत नाही. त्यासाठी प्रकृती ठणठणीत ठेवण्याशिवाय पर्याय नाही.आरोग्य सुदृढ ठेवायला अशी शिबिरे आणि ...
Read more
error: Content is protected !!