Bsnl Internet Down : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावले शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे

Bsnl service
Bsnl Internet Down मोदी सरकार केंद्रात आल्यावर त्यांनी डिजिटल इंडिया ची घोषणा केली होती, त्यानुसार प्रत्येक गावात इंटरनेट सेवांचे जाळे पसरविण्यात येतील असे सांगितले मात्र प्रत्यक्षात आजही ग्रामीण भागात इंटरनेट व्यवस्थित रित्या चालू नाही, असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात असणाऱ्या बेंबाळ या गावात बघायला मिळत आहे. अवश्य वाचा : 2 देशी कट्टे व ...
Read more

Chandrapur news : मूल शहरात शिवसेनेच्या कार्यक्रमात उसळला महिलांचा जनसागर

Shivsena thackeray chandrapur
Chandrapur news मूल येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान महिलांचा खेळ पैठणीचा सन्मान स्त्री कर्तुत्वाचा कार्यक्रम सोहळा भाग्यरेखा सभागृह मुल येथे 14 जुलैला मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महत्त्वाचे : आर्टिफिशियल ज्वेलरी चे मोफत प्रशिक्षण या कार्यक्रमाचे आयोजक सौ. मनस्वीताई संदिप गिऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती ...
Read more

Shivsena Chandrapur News : शिवसेनेच्या स्नेहमीलन कार्यक्रमात महिलांची लक्षणीय उपस्थिती

Shivsena thackeray group chandrapur
News34 chandrapur बल्लारपूर:- बल्लारपूर येथील मंगलमूर्ती लॉन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माननीय श्री संदिप भाऊ गिऱ्हे यांचे संकल्पनेतून महिला शिवसेना आघाडी च्या वतीने महिला विधानसभा समन्वयक कल्पना ताई गोरघाटे, नगरसेविका रंजीता ताई बीरे, तालुका अध्यक्ष मीनाक्षी ताई गलघट, शहर अध्यक्ष ज्योती ताई गेहलोत, माजी नगरसेविका सुवर्णाताई मुरकुटे, युवती सेना शहर अध्यक्षा ...
Read more

Shivsena Thackeray Group : असंख्य युवकांचा शिवसेना पक्षात प्रवेश

Shivsena chandrapur
News34 chandrapur पोंभुर्णा : शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणावर व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत. शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप गिरहे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या मार्गदर्शनात व तालुकाप्रमुख आशिष कावटवार यांच्या नेतृत्वात देवाडा बुज येथील असंख्य युवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. Shivsena thackeray group     पक्षप्रवेश कार्यक्रमात युवासेना जिल्हाप्रमुख ...
Read more

Residential Ashram School : भाजप नेत्याच्या निवासी आश्रम शाळेतील 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

Bjp leader school
News34 chandrapur चंद्रपूर – जिल्ह्यातील मूल तालुक्यातील सुशी दाबगाव येथील जिजामाता प्राथमिक निवासी आश्रम शाळेतील वर्ग 7 वि मध्ये शिकणारी 12 वर्षीय मिताली केशव कोंडागुर्ले चा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. मृतक विद्यार्थिनी ही गडचिरोली जिल्ह्यातील मरपल्ली गावातील निवासी आहे, विशेष बाब म्हणजे शाळेतील प्रबंधकाने मिताली चा मृत्यू झाल्यावर सदर बाब तिच्या कुटुंबाला सांगितली. ...
Read more

Chandrapur News :शिवा वझरकर हत्याकांडात राजकीय अँगल? पोलीस अधीक्षक परदेशी यांनी दिली महत्वाची माहिती

Chandrapur Yuva Sena chief killed
News34 chandrapur चंद्रपूर – अरविंद नगर येथे राहणारा ठाकरे गट युवासेना शहर प्रमुख 25 वर्षीय शिवा वझरकर यांची 25 जानेवारीला निर्घृणपणे हत्या करण्यात आली, या प्रकरणी 3 आरोपीना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे. Chandrapur yuvasena   तुझा बाप 300 रुपये रोजीने पोह्याच्या ठेल्यावर काम करतो, तुझी औकाद काय? हे वाक्य ...
Read more

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा शिवसेना ठाकरे गटाने केला निषेध

Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar
News34 chandrapur चिमूर :- गुणवंत चटपकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पक्षपाती धोरण अवलंबून चुकीचा निर्णय दिल्यामुळे शिवसेना चिमूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय वर मोर्चा काढून राहुल नार्वेकर याचा निषेध करण्यात आला.   महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिनांक १० जानेवारी रोजी लोकशाहीचा अंत करू पाहणारा निकाल दिल्याने शिवसैनिकानमध्ये आक्रोश निर्माण झाला ...
Read more

आमदार अपात्रता निकाल – चंद्रपुरात शिवसेनेचे निषेध आंदोलन

Shiv Sena (Thackeray) group protested
News34 chandrapur चंद्रपूर –  निकालाच्या सत्ता संघर्षानंतर विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकरांनी निकाल शिवसेना शिंदे गटाच्या बाजूला दिल्यामुळे शिवसेना ठाकरे गट मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.   महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे आहेत अशाच प्रकारच आंदोलन चंद्रपुरात आज शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे.   यावेळी केंद्र सरकार, शिवसेना शिंदे गट व विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर ...
Read more

चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

चंद्रपूर युवासेना
News34 chandrapur चंद्रपूर – युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.   चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर व राजूरा विधानसभा क्षेत्रात युवासेनेची मोठी फळी विक्रांत सहारे यांनी अवघ्या काही महिन्यात निर्माण केली, 2 जानेवारी ला सहारे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात वाळू घाटावर खुनी संघर्ष

Chandrapur sand mafia
News34 chandrapur गोंडपिपरी – गोंडपिपरी तालुक्यातील वादग्रस्त ‘कुलथा’ घाटावर गुंड प्रवृत्तीच्या रेतितस्करांचा दि.(२८) गुरुवारी रात्री १ वाजता दरम्यान गावकऱ्यांनी जेसीबी व पोकलेन नदिघाटात टाकायला अडवल्यानंतर तस्करांनी गावकऱ्यांवर चाकू व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यात सरपंचा सह महिलांना मारहाण करण्यात आली. तारडाचे शिवसेना (उबाठाचे) सरपंच तरुण गंगाराम उमरे,तमुस अध्यक्ष चंद्रशेखर सुधाकर लखमापुरे गंभीर जखमी झाल्याची ...
Read more
123 Next
error: Content is protected !!