local security guards losing jobs । स्थानिकांना डावलले! सुरक्षा रक्षकांसाठी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा
local security guards losing jobs local security guards losing jobs : चंद्रपूर – टाकळी जेनाच्या अरविंदो रियल्टी एंड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने (Aurobindo Realty and Infrastructure Private Limited Company) माजी सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज ठेंगणे यांच्या मेपल 365 सुरक्षा सेवा प्रा. लि. मधील सर्व सुरक्षा रक्षकांना काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे 74 स्थानिक … Read more