chandrapur crime news : चंद्रपूर जिल्ह्यातील ही महिला दहशतीमध्ये, पोलिसांची भूमिका काय?

Chandrapur crime news
chandrapur crime news चंद्रपूर जिल्हा वर्ष 2024 पासून गुन्हेगारी क्षेत्रात मोठा झाला, यावर्षी खुनाच्या घटना, गोळीबार अश्या विविध घटनेमुळे जिल्हा प्रकाश झोतात आला आता पुन्हा ते सत्र तसेच सुरूच आहे. chandrapur crime news चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील नागरी गावात मोठा गुन्हा घडण्याच्या तयारीस असलेली बाब उघडकीस आली आहे, 1 सप्टेंबर ला नागरी गावातील 30 वर्षीय ...
Read more

Chandrapur Crime : जिल्ह्यात एकाच दिवशी 2 अत्याचार, अल्पवयीन मुलीने उचलले टोकाचे पाऊल

Chandrapur crime
chandrapur crime चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात एकाच दिवशी दोन अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले, एका प्रकरणात 35 वर्षीय मतिमंद महिलेवर अत्याचार तर दुसऱ्या प्रकरणात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला, 4 सप्टेंबर रोजी पीडित अल्पवयीन मुलीने आत्महत्या करीत आयुष्य संपविले. Chandrapur crime पहिल्या घटनेत एका अल्पवयीन ( वय १६ ) मुलीवर प्रेम प्रकरणातून लैंगिक शोषण केले आहे. ...
Read more

Gadchandur Bomb : गडचांदूर येथील Youtube बॉम्ब अखेर निकामी, सख्ख्या भावांना अटक

Chandrapur bomb case
Gadchandur Bomb चंद्रपूर/गडचांदूर : चंद्रपूर जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी डोकं वर काढत आहे, जुलै महिन्यात गोळीबाराच्या तीन घटनांनी जिल्हा हादरून गेला होता, मात्र महिन्याच्या शेवट चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुका येथील गडचांदूर शहरात 30 जुलैला दुपारी भगवती वस्त्र भांडार येथे समोरील भागात एका अनोळखी इसमाने कापडाची पिशवी ठेवली, आणि निघून गेला, काही वेळाने सदर पिशवी कुणाची याबाबत ...
Read more

Mpda Act : 29 गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराला चंद्रपूर पोलिसांनी दिली चपराक

Maharashtra Prevention of Dangerous Activities Act
Mpda act सध्या चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र वाढत आहे, राज्यातील या लहान जिल्ह्यात गुन्हेगारी डोकं वर काढत आहे, जुलै महिन्यात जिल्ह्यातील विविध शहरात 3 गोळीबाराच्या घटना घडल्या, विशेष बाब म्हणजे 2 गुन्ह्यात गोळीबार करण्यासाठी बाहेर राज्यातून शूटर बोलाविण्यात आले होते. त्यामुळे चंद्रपूर पोलिसांनी गुन्हेगारांची कुंडली काढणे सुरू केले असून त्यांच्यावर कारवाई केल्या जात आहे. Mpda ...
Read more

Chandrapur News : नगीनाबाग येथे मोबाईल स्नॅचिंगची घटना

Mobile snatching cctv footage
News34 chandrapur चंद्रपूर – 27 फेब्रुवारी रोजी रात्री 8.30 वाजता चंद्रपूर शहरातील नगीना बाग मशिदीजवळ मोबाईल हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली. फिर्यादी इशिका वाघमारे ही युवती मोबाईलवर बोलत असताना दोन अज्ञात तरुणांनी चालत्या दुचाकीवरून तिचा रियलमी कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला. Mobile snatching     ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यातून या गुन्ह्याचा ...
Read more

पाहुणा म्हणून घरी आला आणि चोरी करून गेला

Mul police station
Marathi News गुरू गुरनुले मुल – शिक्षकांच्या घरी युवक पाहुणा म्हणून आला आणि चोरी करून निघून गेला, ही घटना आहे मूल शहरातील वार्ड क्रमांक 14 मधील, राजू जगन चिकाटे हे शिक्षक म्हणून कार्यरत आहे.   13 जानेवारीला चिकाटे हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते, त्याचं दिवशी त्यांचा चामोर्शी तालुक्यातील वायगाव येथे राहणारा स्नेहल देवगडे हा नातेवाईक ...
Read more

चंद्रपुरातील घरफोडीच्या आरोपीने केला महत्वाचा खुलासा आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त

Chandrapur police
Marathi News चंद्रपूर –  9 जानेवारीला चंद्रपूर शहरातील श्रीनगर लालपेठ भागात जयश्री गादम यांच्या घरी अज्ञाताने प्रवेश करीत घरफोडी ची घटना घडली, 8 तारखेला रात्री गादम यांनी आपल्या घराला कुलूप लावत आईच्या घरी गेल्या होत्या, मात्र सकाळी घरी गेल्यावर बघितले असता घरातील दार उघड्या अवस्थेत होते. कपाटातील रोख रक्कम व दागिने असा एकूण 53 हजार ...
Read more

उच्चशिक्षित तरुण निघाला घरफोडीचा आरोपी, चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Chandrapur local crime branch
News34 chandrapur चंद्रपूर – शहरात होणाऱ्या घरफोड्या पोलिसांना आव्हान देणाऱ्या होत्या, त्या घरफोडी गुन्ह्याना आळा बसावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांनी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेकडे प्रकरण वर्ग केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पोलीस अधीक्षकांच्या निर्देशांची गंभीर दखल घेतली. त्यानंतर 2 गुन्ह्याचा उलगडा करण्यास यश मिळविले.   पोलीस निरीक्षक महेश ...
Read more

चंद्रपुरात कोयता गँग, बंदूक व कोयत्याचा धाक दाखवीत पेट्रोलपंप लुटले

Robbery in chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – जिल्ह्यातील राजुरा येथील आसिफाबाद मार्गावरील साईकृपा पेट्रोल पंपावर 6 जानेवारी ला पहाटे 3 वाजता सशस्त्र दरोडा पडला, या मध्ये दरोडेखोरांनी तब्बल 1 लाख 90 हजार रुपये लुटले. मात्र चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज तपासात दरोडेखोरांना अवघ्या काही तासात अटक करण्यात आली. राजुरा तालुक्यात मागील वर्षी पेट्रोल पंपावर दरोड्याचे अनेक प्रयत्न करण्यात ...
Read more

चंद्रपूर पोलिसांना या चोराने दिले आव्हान

Chandrapur cctv footage
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरात मोबाईल हिसकविण्याच्या घटनेत आता दिवसेंदिवस वाढ होत असून कधी चालता बोलता तर कधी वाहनावरून जात असताना मोबाईल हिसकविण्याच्या घटना वाढत आहे, मात्र 10 डिसेंबर ला निवांत बसलेल्या एका व्यक्तीचा मोबाईल हिसकविण्यात आला, या घटनेमुळे चोराने थेट चंद्रपूर पोलिसांना आव्हान केले असे चित्र निर्माण झाले आहे.   चंद्रपूर शहरातील मुख्य ...
Read more
error: Content is protected !!