Gmc chandrapur : चंद्रपूर मेडिकल कॉलेज मध्ये फोटोग्राफी/व्हिडीओ काढण्यास मनाई

GMC chandrapur
gmc chandrapur शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर (जिल्हा सामान्य रुग्णालय) येथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व रुग्णालयात विनाकारण होणारी गर्दी टाळण्याकरिता 1 ऑगस्ट 2024 पासून महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे 26 ऑगस्ट 2024 पासून रुग्णांना भेटण्याकरिता नातेवाईकांसाठी पास बंधनकारक करण्यात येणार आहे. Gmc chandrapur रुग्णालयात रुग्ण भरती झाल्यानंतर फॉर्म भरतेवेळी रुग्णासोबत ...
Read more

GMC Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांचे अपयश – पप्पू देशमुख यांचा अचूक निशाणा

Chandrapur government medical college
GMC chandrapur चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ज्या रुग्णालयात चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यातील तसेच शेजारच्या तेलंगणा राज्यातील हजारो रुग्ण उपचार घेतात,त्या रुग्णालयातील 5 निवासी डॉक्टरांना वस्तीगृहातील अस्वच्छतेमुळे डेंगूची लागण होणे,डेंगूची लागण झाल्यानंतर खाजगी रुग्णालयात उपचार घ्यायची वेळ येणे या सर्व गंभीर बाबी आहेत.चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाची अवस्था या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. अवश्य वाचा : ...
Read more

Chandrapur News : चंद्रपुरात दुर्मिळ आजार हिमोफिलिया डे-केअर सेंटरचे उदघाटन

Chandrapur government medical college
News34 chandrapur चंद्रपूर – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील हिमोफिलिया डे केअर सेंटरचे उद्घाटन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरूपात करण्यात आले. Hemophilia Day Care Center   हिमोफिलिया सारख्या दुर्मिळ आजार असणाऱ्या रुग्णांसाठी अपर मुख्य सचिव दीपक मैसेकर, आयुक्त धीरजकुमार तसेच संचालक डॉ. नितीन अंबाडेकर ...
Read more

जिल्हा सामान्य रुग्णालयातील अव्यवस्थेवर आमदार किशोर जोरगेवारांचा संताप

News34 chandrapur चंद्रपूर – शासकीय वैदयकीय महाविद्यालय येथील अनेक तक्रारी प्राप्त होत असतात. सोनोग्राफी करणे आवश्यक असलेल्या रुग्णांना सोनोग्राफीसाठी आठ ते पंधरा दिवस ताटकाळत ठेवणे योग्य नाही. हा गंभिर असुन हे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. रुग्णांची सोनोग्राफी वेळीच करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मिलिंद कांबळे यांना ...
Read more

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सफाई कर्मचाऱ्यांची 190 पदे रिक्त

Hospital cleaning staff
News34 chandrapur चंद्रपूर : चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात अस्वच्छतेने कळस गाठल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून रुग्णांचे हाल होत आहेत. मात्र या संदर्भात एक धक्कादायक बाब समोर आली. चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये कंत्राटदारामार्फत भरावयाची 190 सफाई कामगारांची पदे रिक्त असून मागील अडीच वर्षांपासून ही रिक्त पदे भरलेली नसल्याने रुग्णालयात स्वच्छतेच्या बाबतीत आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. ...
Read more

चंद्रपूर मेडिकल कॉलेज मध्ये गरोदर महिलेचा मृत्यू

Chandrapur bjp
News34 chandrapur चंद्रपूर:- सौ. अर्शिला रूपेश मेश्राम, वय-२३ वर्षे, राह. नवेगाव (वाघाडे) ता. गोंडपिपरी जि. चंद्रपूर येथील गरोदर महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने  दि.२३/१०/२०२३ रोजी रात्री १२.०० वाजता च्या दर्म्यान गोंडपिपरी येथील शासकिय रूग्णालय येथे तिच्या पतीने भर्ती करण्यासाठी नेले होते. रूग्णालयातील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी सदर महिलेची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून तीला एका तासात ...
Read more

चंद्रपुरात मनसेने काढली आरोग्यव्यवस्थेची तिरडी

तिरडी आंदोलन
News34 chandrapur चंद्रपूर – नुकत्याच घडलेल्या नांदेड, ठाणे, नागपूर येथील दुर्दैवी घटनेनंतर आरोग्य व्यवस्था किती हाल आहे हे स्पष्ट झाले आहे. यातच चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपाचाराअभावी परिचारिकेचा मृत्यू झाला. यामुळे कुपोषित अवस्थेत पडलेल्या शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेविरोधात मनसे चंद्रपूर तर्फे आरोग्य व्यवस्थेची तिरडी काढत निषेध नोंदविण्यात आला व यावेळी आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची ...
Read more

शिक्षक सेनेची मध्यस्ती आणि डॉक्टरांच्या मानधनाचा प्रश्न सुटला

प्रशिक्षणार्थी डॉक्टर
News34 chandrapur चंद्रपूर – सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. वैद्यकीय व्यवस्थेबाबत शिंदे सरकारची कोंडी झाली आहे. एकीकडे नांदेड आणि नागपूरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये शेकडो मृत्यू आणि महाराष्ट्रभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा यामुळे सरकार तोंडघशी पडली आहे, तर दुसरीकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सुमारे शंभर प्रशिक्षणार्थी डॉक्टर डॉ. चंद्रपुरात गेल्या ४ महिन्यांपासून मानधन नसल्यामुळे ते संपावर ...
Read more

खासदार पाटील माफी मागा, चंद्रपुरात डॉक्टर्स संघटनांचे निषेध आंदोलन

Chandrapur medical college
News34 chandrapur चंद्रपूर – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील अधिष्ठाता यांना खासदार हेमंत पाटील यांनी टॉयलेट स्वच्छ करायला लावल्याने राज्यात पाटील यांचा डॉक्टरांनी काळी फित लावत निषेध नोंदवीला. नांदेड शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत्यूच्या तांडवानंतर खासदार हेमंत पाटील यांनी डिन एस.आर. वाकोडे यांना टॉयलेट्स ची स्वच्छता करायला लावली, यावेळी पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी व्हिडीओ बनवीत व्हायरल सुद्धा ...
Read more

राज्याची आरोग्य यंत्रणा आयसीयू मध्ये – डॉ. अभिलाषा गावतुरे

Bahujan medical association chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – नांदेड येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत्यूच्या तांडवानंतर शिंदे गटाच्या खासदाराने नांदेड येथील डिन ला टॉयलेट स्वच्छ करायला लावले, त्यांनतर वैद्यकीय क्षेत्रातुन खासदारांचा निषेध नोंदविण्यात आला, खासदारावर गुन्हे दाखल झाले असले तरी रुग्णालयात घडलेल्या मृत्यूच्या तांडवाला डिन जबाबदार कसे? या संपूर्ण घटनेला देश व राज्यातील आरोग्य यंत्रणा जबाबदार आहे, राज्यातील आरोग्य यंत्रणा ...
Read more
error: Content is protected !!