इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांनी राजीनामा द्यावा – सचिन राजुरकर

News34 chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – एकीकडे गेल्या काही दिवसांत मराठ्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. दुसरीकडे या समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांनी कडाडून विरोध केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग उपोषणाला प्रशासनाने तिसऱ्या दिवशी दडपण्याचा प्रयत्न केल्यानंतर आज पाचव्या दिवशी पर्यंत ...
Read more

चंद्रपुरात सुरू असलेल्या ओबीसीच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल मुख्यमंत्री शिंदे घेतील काय?

News34 chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – जालन्यात सुरू असलेले मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्यूस पिऊन आपलं आमरण उपोषण मागे घेतले, मात्र उपोषण मागे घेतले आंदोलन नाही असा इशारा जरांगे यांनी शासनाला दिला आहे.   राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे, आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं अशी मागणी झाली, त्यावर ओबीसी संघटनांनी तीव्र आक्षेप ...
Read more

15 सप्टेंबर हा राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून का साजरा करतात?

National Engineers Day
news34 chandrapur दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी, भारत अभियंता दिन साजरा करतो, हा दिवस अभियंत्यांच्या समाजातील अतुलनीय योगदानाची ओळख करून देण्यासाठी समर्पित आहे. द्रष्टा अभियंता, सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना सन्मानित करण्याचा हा दिवस आहे, ज्यांची जयंती या विशेष प्रसंगासोबत येते. national engineer day 2023 1861 मध्ये जन्मलेले, विश्वेश्वरय्या यांनी सुरुवातीला म्हैसूर विद्यापीठातून कला शाखेची पदवी (बीए) ...
Read more

पोळ्याच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात घडली दुर्दैवी घटना

News34 chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – नांदा फाटा/ नांदा गावाजवळून वाहत असलेल्या नाल्यावर पूल बांधून देण्यात यावे यासाठी मागील पंधरा ते वीस वर्षापासून येथील शेतकरी बांधव व प्रतिष्ठित नागरिक शासन दरबारी पायऱ्या झिजवीत आहे.   अनेक राजकीय नेते आमदार खासदार पदाधिकारी अनेकांनी या मागणीला घेऊन केवळ निवडणुकीपुरते मता पुरते राजकारण करत पुलाच्या बांधकामाच्या श्री गणेशाचा नारळ फोडून ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात 15 व 16 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस

Chandrapur rain alert
News34 chandrapur चंद्रपूर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 14 ते 18 सप्टेंबर 2023 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार दिनांक 15 ते 16 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याकरीता ऑरेंज अलर्ट जारी केला असून या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र हल्का ते मध्यम पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळ आणि काही ठिकाणी मुसळधार ते ...
Read more

मालमत्ता व पाणी कराचा भरणा करायचा? पण सुट्टी आली आता काय?

News34 chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – ३० सप्टेंबरपर्यंत शासकीय सुटीच्या दिवशीही मनपाची कर संबंधित कार्यालये सुरु राहणार असुन एकमुस्त कराचा भरणा करणाऱ्यांना १० टक्के सुट देण्यात येत असल्याने त्वरीत कराचा भरणा करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.   नियमित मालमत्ता कर भरणा करणाऱ्यांकरीता प्रोत्साहन म्हणुन ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी मालमत्ता ...
Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्या

News34 chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी चंद्रपूर युवासेना आक्रमक झाली आहे, जिल्ह्यात अश्या घटना वारंवार घडत आहे, विशेष म्हणजे ओळखी मधील असलेले या घटनेत कित्येकदा आरोपी असतात.   जानकापूर नागभीड येथे एका सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला ही घटना 10 सप्टेंबर रोजी रविवारी घडलेली घटना आहे.   घरी कोणी नसताना बघून ...
Read more

सामी हॉटेल्सचा आयपीओ आजपासून उघडला

Samhi hotels ipo
News34 chandrapur मुंबई  – सामी हॉटेल्स लिमिटेडची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) सदस्यत्वासाठी गुरुवार, 14 सप्टेंबर रोजी सुरू झाली. तीन दिवसांची बोली प्रक्रिया 18 सप्टेंबर रोजी संपेल. कंपनीने तिच्या समभागासाठी प्रति इक्विटी शेअर 119-126 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे.   पहिली सार्वजनिक ऑफर गुंतवणूकदार 119 इक्विटी शेअर्ससाठी एका लॉटमध्ये आणि त्यानंतर अनेकांमध्ये बोली लावू शकतात. ...
Read more

लवकरचं बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल सुरू होणार

Babupeth railway flyover
News34 chandrapur चंद्रपूर – 24 तासामधून दररोज तब्बल 18 तास बंद राहणाऱ्या बाबूपेठ रेल्वे फाटकाचा त्रास आता संपणार आहे, कारण रेल्वे उड्डाणपूलाचे काम आता निम्मे राहिले असून येत्या काही महिन्यात बाबूपेठ मधील नागरिक उड्डाणपूलावरून जाणार आहे. Babu peth railway flyover   अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बाबूपेठ उड्डाणपुलाचे भूमिपूजन तब्बल 7 वेळा करण्यात आले होते, मात्र ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विरोधात भारतीय आझाद कांग्रेस पक्षाचे आंदोलन

News34 chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने १ एप्रिल २०२३ पासून वीज दरात वाढ केली आहे. याविरोधात भारतीय आझाद काँग्रेस पक्षाने आघाडी उघडली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. वाढलेले दर रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली होती, अन्यथा आंदोलनाचा इशाराही निवेदनात राज्य सरकारला ...
Read more
error: Content is protected !!