Section 36 : 19 सप्टेंबर पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

Section 36
Section 36 जिल्ह्यात 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवास सुरुवात होत असून 16 सप्टेंबर रोजी ईद-ए- मिलाद निमित्त मुस्लिम समाजतर्फे मिरवणूक कार्यक्रम, 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून 19 सप्टेंबर पर्यंत सार्वजनिक गणेश मुर्तीचे विर्सजन करण्यात येणार आहे. Section 36 या दहा दिवसांत विविध धार्मिक सण /उत्सव कार्यक्रम होत असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने तसेच ...
Read more

chandrapur police : पळण्याच्या तयारीत असणाऱ्या त्या 2 शिक्षकांना चंद्रपूर पोलिसांनी केली अटक

Chandrapur police
chandrapur police राज्यात महिला अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे, एकीकडे जिल्ह्यातील महिला व मुली सुरक्षित रहाव्या यासाठी मध्यरात्री जागृती मशाल मंच मशाल रॅली काढत आहे. Chandrapur police तर दुसरीकडे विविध कार्यक्षेत्रात कार्य करणारे महिला व मुलीच्या अब्रूवर उठण्याचा प्रयत्न करीत आहे, असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे घडला, शिक्षकांचा वाढदिवस होता, मुलींनी ...
Read more

Chandrapur Police : 27 ऑगस्ट पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

Chandrapur police
chandrapur police 26 ते २७ ऑगस्ट  दरम्यान  श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला (दहीहांडी) हा सण मोठया उत्साहाने साजरा करण्यात येणार असल्याने जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने 17 ऑगस्ट पासून 27 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम कलम 36 चे पोटकलम अ ते फ लागू करण्यात आले आहे. या अंतर्गत सार्वजनिक ...
Read more

chandrapur firing case : हाजी हत्याकांड, पुन्हा 7 आरोपी अटकेत, राजकीय कनेक्शन?

Chandrapur firing case
chandrapur firing case 12 ऑगस्टला चंद्रपुरातील हॉटेल शाही दरबार येथे कुख्यात गुन्हेगार हाजी सरवर शेख यांची गोळ्या झाडून हाती करण्यात आली होती, या प्रकरणी पुन्हा 7 आरोपीना अटक करण्यात आली आहे.छोटे मोठे गुन्हे करीत राजकीय आश्रय घेत गुन्हेगारी विश्वात आपलं वट जमविणारे हाजी यांचा क्रूर अंत झाला. सदर हत्याकांडात अनेकांनी दबक्या आवाजात एकच प्रतिक्रिया दिली ...
Read more

Chandrapur Police : गुन्हेगारीवर चंद्रपूर पोलिसांचा प्रहार, 6 तडीपार

Chandrapur police
Chandrapur Police चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, त्यावर नियंत्रण मिळविणे हे पोलीस विभागासमोर एक आव्हानात्मक काम आहे, मात्र पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना शोधून काढत त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक यांचा आदेश आणि स्थानिक गुन्हे शाखा रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी बाहेर काढत प्रतिबंधक कारवाई करीत आहे. अवश्य वाचा ...
Read more

Bharosa Cell : चंद्रपूर भरोसा सेल ने पालक-शिक्षकात घडविले योग्य समनव्य

counselling
Bharosa cell चंद्रपूर – सध्या राज्यात अपंग, अंध, मूक-बधिर असे विविध शिक्षण संस्था सुरू करीत अनुदान लाटण्याचे प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहे. काही संस्थेत अनुचित घटना सुद्धा घडलेल्या आहे, त्यानंतर सुद्धा ना प्रशासन यावर लक्ष देत ना कुठली सामाजिक संस्था. चंद्रपुरात सुद्धा असे अनेक प्रकार सुरू आहे, खरंच अश्या शिक्षण संस्थेत विद्यार्थी सुरक्षित आहे काय? ...
Read more

Law and order : 18 जुलै पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

Law & order
Law and order मोहरम हा उत्सव मुस्लीम धर्मीय व काही प्रमाणात हिंदु समाजातर्फे साजरा करण्यात येतो. जिल्ह्यात 16 व 17 जुलै रोजी मोठया प्रमाणात मिरवणुका व धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात येणार असल्याने जिल्हयात  कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तसेच आषाढी एकादशी निमित्त 18 जुलै च्या मध्यरात्रीपर्यंत कलम 36 चे पोटकलम अ ते फ लागू करण्यात ...
Read more

chandrapur police : चंद्रपूर पोलीस दलात खळबळ उडाली आणि….

Chandrapur police dal
Chandrapur police बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. अजय पांडुरंग मोहूर्ले वय ४० असे पोलीस शिपाई चे नाव आहे.बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे वाहतूक विभागात कार्यरत पोलीस शिपाई अजय पांडुरंग मोहुर्ले हा वस्ती विभागातील पोलीस क्वार्टर मध्ये राहत होते. त्यांना दारूचे व्यसन असल्यामुळे पत्नी सोबत वाद होत होता. ...
Read more

Chandrapur police officers : कोरपना पोलीस स्टेशनमध्ये युवकाला अमानुष मारहाण

Chandrapur police
Chandrapur police officers सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य, मात्र चंद्रपुरात याबाबत सर्व काही उलट चित्र आहे, चंद्रपूर पोलीस दलात अनेक पोलीस अधिकारी चांगले काम करीत असताना एक अधिकारी मात्र पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहे. अवश्य वाचा | 32 लाखांची गाडी घेतली आणि झाली फसवणूक, चंद्रपुरातील प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील पोलीस निरीक्षक ...
Read more

Police In Action : चंद्रपुरात मद्यपी पळू लागले सैरावैरा

Chandrapur Police in action
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेला गुन्हेगारी आलेख कमी व्हावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात आज 13 फेब्रुवारीला सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. Chandrapur police   शहरातील अनेक दारू दुकानासमोर विविध ठिकाणी मद्यपी दारू पितात ज्यामुळे भांडणाचे प्रकार वाढतात, या भांडणाचे रूपांतर मोठ्या वादात होते.   ...
Read more
error: Content is protected !!