Anukampa Niyukti : चंद्रपुरात 14 ऑगस्ट पासून अनुकंपा धारकांचे आमरण उपोषण

Fasting to death
Anukampa niyukti चंद्रपूर : आज चंद्रपूर मनपा कृती समितीने शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष ऍड.निमेश मानकर यांचे नेतृत्वात आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांची भेट घेऊन त्यांच्यावर झालेल्या अन्याय बाबत निवेदन दिले. चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर येथील सर्व अनुकंप धारकांनी वेळोवेळी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देवून त्यांची वेळोवेळी भेट घेतली परंतु मा. आयुक्त साहेबांनी सर्व अनुकंपाधारकांना मराठा ...
Read more

Dengue : चंद्रपुरातील हे कुठलं दृश्य आहे?

Chandrapur dengue
Dengue घुटकाळा वॉर्ड येथील वाहन दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्या इलियाज खान यांचा मालकीच्या लकी गराजवाला यांच्या घराला चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सफाई करण्याची नोटीस देण्यात आली आहे.   Dengue  डेंग्यु व इतर कीटकजन्य आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविली जात आहे. आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीदरम्यान घुटकाळा वॉर्ड येथील लकी गराजवाला येथील मोठ्या प्रमाणात दुचाकी ...
Read more

Ghagar Morcha : चंद्रपुर मनपावर घागर मोर्चा

Irregular water supply
Ghagar Morcha चंद्रपूर शहरात अमृत पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून एक दिवस आड पाणीपुरवठा केला जातो मात्र गेल्या काही दिवसांपासून एक दिवसा आड होणारा पाणीपुरवठा अनियमित असून त्यामुळे नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. धक्कादायक घटना – चंद्रपूर शहरात भूस्खलन, घराच्या आत पडला 20 फुटाचा खड्डा, महिला जखमी Ghagar morcha ऐन पावसाळ्यात हा त्रास होत ...
Read more

Chandrapur flood : शहरातील कृत्रिम पुराला चंद्रपूर मनपा जबाबदार – पप्पू देशमुख

Pappu deshmukh
Chandrapur flood मागील वर्षी चंद्रपूर शहरात पहिल्याच पावसामुळे पूर परिस्थिती उद्भवली होती. वडगाव प्रभागातील नानाजी नगर, दत्तनगर, मित्र नगर, बापट नगर,स्नेह नगर, भावनाथ सोसायटी, अपेक्षा नगर, ओम भवन इत्यादी परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. हजारो नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. संपुर्ण शहरात कमी जास्त प्रमाणात हीच परिस्थिती पहिल्या पावसाने निर्माण केली होती. मुळात पावसाळ्यापूर्वी ...
Read more

Chandrapur mahanagar Palika : चंद्रपूर मनपाची मान्सूनपूर्व तयारी

Chandrapur mahanagar palika
Chandrapur mahanagar Palika चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नाले स्वच्छता मोहिमेची सुरवात करण्यात आली असुन गाळ किंवा कचऱ्यामुळे मोठ्या नाल्यातील पाणी अडणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. अवश्य वाचा : चंद्रपुरात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात Chandrapur mahanagar Palika   भारतीय हवामान खात्याने यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच हवामान बदलांमुळे ठिकठिकाणी ...
Read more

Road Encroachment : चंद्रपूर मनपा व वाहतूक पोलिसांची अतिक्रमण विरोधात संयुक्त कारवाई

Chandrapur road encroachment
News34 chandrapur चंद्रपूर – शहरात रस्त्यावर अतिक्रमण करून वाहने विक्री करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे संयुक्त कारवाई करण्यात आली असुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर जुनी वाहने विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांची २० दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. Traffic police   जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महत्त्वाच्या मार्गावर अतिक्रमण, जुनी चार चाकी दुचाकी वाहने विक्री करण्याची दुकाने अवैधरित्या थाटण्यात येतात. ...
Read more

Tax Payments : चंद्रपुरात कर थकविणाऱ्या नागरिकांच्या तब्बल 13 नळजोडण्या खंडित

Tax collection
News34 chandrapur चंद्रपूर – करवसुली अधिक काळापासुन थकीत असल्याने व वारंवार सुचना देऊनही कराचा भरणा न केल्याने मनपा कर वसुली पथकातर्फे पठाणपुरा वॉर्ड क्र.१ व २ येथील १३ नळधारकांची नळ जोडणी खंडित करण्यात आली आहे. Chandrapur city   चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी यांची ...
Read more

Corruption In Municipality : चंद्रपूर मनपातील कर लिपिकाला 15 हजारांची लाच घेताना अटक

Corruption in municipality
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 23 फेब्रुवारीला चंद्रपूर मनपाच्या झोन क्रमांक 1 मधील कर लिपिक 52 वर्षीय फारुख अहमद मुस्ताक शेख यांना 15 हजारांची लाच स्वीकारताना अटक केली. Anti corruption agency     फिर्यादी यांनी स्वतः व मुलांच्या नावाने फ्लॅट घेतले होते, त्या मालमत्तेवर भोगवटदार यांचे नावे समाविष्ट करण्यासाठी मनपा झोन क्रमांक ...
Read more

Water Tax : 4 नागरिकांनी पाणी कर चुकवला…मनपाने केली धडक कारवाई

Water tax
News34 chandrapur चंद्रपूर – करवसुली अधिक काळापासुन थकीत असल्याने व वारंवार सुचना देऊनही कराचा भरणा न केल्याने मनपा कर वसुली पथकातर्फे चांदा रयतवारी येथील ४ नळधारकांची नळ जोडणी खंडित करण्यात आली आहे. Water tax   चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी यांची १४ पथके सातत्याने ...
Read more

कर थकवाल तर कारवाई अटळ, चंद्रपूर मनपाचे 14 पथक सज्ज

Chandrapur municipal corporation
News34 chandrapur चंद्रपूर – १,७१,८२६/-  रुपयांची थकबाकी असणाऱ्या सिव्हिल लाईन्स सिद्दी अपार्टमेंट मधील विदर्भ काँक्रीट प्रा.लि या गोडाऊनला तसेच सिव्हिल लाईन्स व वडगांव प्रभाग येथील २ फ्लॅट्सला मनपा कर वसुली पथकाने टाळे ठोकले आहे. मनपा कर विभागाद्वारे वारंवार सूचना देऊनही सदर मालमत्ता धारकांनी कराचा भरणा न केल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.   सील केलेल्या ...
Read more
error: Content is protected !!