Chandrapur police officers honored । चंद्रपूर गुन्हे शाखेतील उत्कृष्ट पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव

chandrapur police officers honored

Chandrapur police officers honored Chandrapur police officers honored : चंद्रपूर – १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाला चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांचा पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. वर्ष २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेतील सत्कारमूर्ती अधिकारी व अंमलदार कार्यरत आहे. … Read more

local crime branch liquor bust । दारूबंदी जिल्ह्यात पाठवली जात होती स्कॉर्पिओभरून दारू – ₹23.5 लाखांचा साठा पकडला!

local crime branch liquor bust

local crime branch liquor bust local crime branch liquor bust : बल्लारपूर – १ जुलै रॉजी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने दीड लाख रुपयांच्या दारूसहीत २३ लक्ष ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर अवैध दारू हि चंद्रपुरवरून दारूबंदी जिल्हा गडचिरोली मध्ये जात असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून … Read more

Four criminals deported from Chandrapur district : 4 गुन्हेगार चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार

Chandrapur police

Four criminals deported from Chandrapur district आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी चंद्रपूर पोलिसांनी 4 सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली आहे. हे ही वाचा : अम्मा का टिफिन ची माहिती घेण्यासाठी विदेशातून आला पाहुणा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलीस अधीक्षकांच्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.   यामध्ये चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील … Read more

Crime Prevention : चंद्रपुरात 20 वर्षीय युवकाला देशी कट्टा व 5 जिवंत काडतुससहित अटक

Local crime branch chandrapur

News34 chandrapur चंद्रपूर – पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांनी जिल्ह्यात अवैध हत्यार बाळगणाऱ्या विरोधात मोहीम राबविण्याची सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. Crime prevention   स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी सूचनांचे पालन करीत पथक तयार केले, व संपूर्ण जिल्हाभर अवैध हत्यार बाळगणाऱ्या विरोधात मोहीम सुरू केली. … Read more

Illegal Trade : चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या धडक कारवाईत लाखोंचा सुगंधित तंबाखू जप्त

Local crime branch

News34 chandrapur चंद्रपूर – सुगंधित तंबाखूच्या विक्री आणि वितरणाला आळा घालण्याच्या महत्त्वपूर्ण हालचालीमध्ये, चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने नुकताच यशस्वी छापा टाकला. 21 फेब्रुवारीच्या मध्यरात्री गोपनीय माहितीवरून कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेने चिमूर तालुक्यातील नेरी गावातील एका गोदामावर छापा टाकला. या छाप्यात 2,37,645 रुपये किमतीचा फ्लेवरयुक्त तंबाखू जप्त करण्यात आला. Local crime branch     … Read more

Police In Action : चंद्रपुरात मद्यपी पळू लागले सैरावैरा

Chandrapur Police in action

News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेला गुन्हेगारी आलेख कमी व्हावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात आज 13 फेब्रुवारीला सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. Chandrapur police   शहरातील अनेक दारू दुकानासमोर विविध ठिकाणी मद्यपी दारू पितात ज्यामुळे भांडणाचे प्रकार वाढतात, या भांडणाचे रूपांतर मोठ्या वादात होते.   … Read more

Chandrapur Crime News : MBA FINALचे शिक्षण घेणारा युवक निघाला दुचाकी चोर

Local crime branch chandrapur

News34 chandrapur चंद्रपूर – आई-वडील दिवस रात्र काबाडकष्ट करीत मुलांना शिकवितात मात्र काही मुले शिक्षणासहित चुकीच्या वळणावर जातात, असाच एक उच्च शिक्षित तरुण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला आहे, दुचाकी चोरी प्रकरणात MBA FINAL चे शिक्षण घेत असलेला उच्च शिक्षित आरोपीला अटक करण्यात आली आहे. Crime news     जिल्ह्यात दुचाकी चोरी चे प्रकरण वाढत … Read more

Chandrapur News : चोरीचे चारचाकी वाहन लपविण्याचे नवे ठिकाण

Chandrapur local crime branch

News34 chandrapur चंद्रपूर – शहरातील चारचाकी वाहन चोरांचा कारनामा ऐकून आपणही काही वेळासाठी चक्रावून जाणार, कारण त्या चोराने ग्रामीण भागातून चारचाकी वाहन चोरी करीत सदर वाहन चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात ठेवले, मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेने त्याचा भांडाफोड झाला. Chandrapur news   जिल्ह्यात चोरीच्या गुन्ह्यात छडा अनेक प्रयत्नांनंतर लागतो, असे काही गुन्हे जिल्ह्यात घडले … Read more

थांब तुझा गेम करतो, आणि उलट त्याचाचं झाला गेम

Chandrapur crime news

News34 chandrapur चंद्रपूर/बल्लारपूर – क्षुल्लक वाद हा कधी मोठ्या गुन्ह्याचं कारण ठरणार हे सांगता येत नाही मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विसापूर येथे असाच एक जुना वाद उफाळला आणि त्या वादात एकाची हत्या झाली.   23 जानेवारीला विसापूर येथील 40 वर्षीय सचिन वंगणे याची अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने पोटावर वार करीत हत्या करण्यात … Read more

चंद्रपुरात घडला असा गुन्हा की, पोलीस अधीक्षकांनाही करावे लागले हे आवाहन

Chandrapur crime news

News34 chandrapur चंद्रपूर – डिजिटल युगात गुन्हेगारी सुद्धा आधुनिक झाली आहे, आज गुन्हेगारीच्या युक्तीला तोड नसल्याचे दिसत आहे, ती गुन्हेगारी ऑनलाइन असो की ऑफलाईन, असाच एक गुन्हा चंद्रपुरात घडला, स्थानिक गुन्हे शाखेने अश्याच एका टोळीचा पर्दाफाश केला आहे.     नागरिकांच्या नावावर फायनान्स ने दुचाकी वाहन खरेदी करीत ते वाहन दुसऱ्या व्यक्तीला विकण्याचा गोरखधंदा तीन … Read more