toll naka : टोल नाक्यावर धडकली मनसे

Toll naka chandrapur
toll naka सावली:- मूल ते गडचिरोली या महामार्गावर हिरापूर जवळ टोलनाका उभारण्यात आला असून या टोल नाक्यावर दुचाकी वाहनाकरीता रस्ता नाहि तसेच टोलनाक्याजवळ ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत यामूळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. Toll naka टोलनाका व्यवस्थापकाच्या हलगर्जी पनामुळे पंधरा दिवसाआधी एका व्यक्तीला अपघातात जीव गमवावा लागला होता, अशा विपरीत घटणा वारंवार घडु नयेत ...
Read more

Tiger Attack : वाघाने केली गुराख्याची शिकार

Tiger attack in mul
tiger attack गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील मौजा चीचाळ! येथील गुराखी मुनिम रतीराम गोलावार वय (४१) हे काल दिनांक १८/८/२०२४ रोजी सकाळी नेहमीच्या वेळेला बकरी चराईसाठी नेले असता वनपरिक्षेत्र कक्ष क्रमांक ७५२ या जंगल परिसरात वाघाने हल्ला करुन गुराखी मुनिम रतीराम गोलावार यांना ठार केले. अवश्य वाचा : कुख्यात गुन्हेगार हाजी हत्याकांडात पुन्हा 7 ...
Read more

Shivsena Ubt : दिलेला शब्द शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे यांनी पाळला

Shivsena ubt
shivsena ubt पोंभूर्णा :- तालुक्यातील गंगापूर गावातील अतिसार व पोटदुखीमुळे एका २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झालाची घटना दि.१६ ऑगस्टला संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. सुरज काशीनाथ मंढरे वय (२१) रा.गंगापूर असे युवकाचे नाव आहे. गंगापूरात मागील पंधरा दिवसापासून गावात अतिसार व तापाची लागण सुरू आहे.दि.१६ ऑगस्ट ला सकाळी ९ वाजताच्या सुमारास सुरज मंढरे याची अतिसरामुळे ...
Read more

Chimur Kranti Divas : शहिदांच्या स्मृती जपत विकसित भारत मजबूत भारत हेच आमचे स्वप्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chimur kranti divas
chimur kranti divas चिमूर ही शहिदांची भूमी आहे. देशाच्या इतिहासात चिमूर आणि आष्टीच्या क्रांतीची नोंद झाली आहे. स्वातंत्र्याच्या 5 वर्षाआधीच चिमूर मध्ये तिरंगा फडकला आणि चिमूर स्वतंत्र झाले. तुकडोजी महाराजांच्या नेतृत्वात चिमूर मध्ये क्रांतीचे स्फुरण चढले, या स्वातंत्र्याचे मोल प्रत्येकाला कळले पाहिजे. भविष्यासाठी हा अनमोल ठेवा जतन करून ठेवत असतानाच “विकसित भारत आणि मजबूत भारत”  हेच आमच्या सरकारचे ध्येय ...
Read more

Mahesh Mendhe : शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले महेश मेंढे

Mahesh mendhe
mahesh mendhe नुकत्याच झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून  शेती पिकांचे पंचनामे करण्‍याचे आदेश देण्यात आल्यानंतरही यंत्रणेला जाग आली नसून शेतकरी संकटात सापडला आहे.   या संकटाच्‍या काळात शेतक-यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याची भूमिका अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष काँग्रेस नेते महेश मेंढे यांनी घेतली असून त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणीसाठी बांधावर पोहचले ...
Read more

mama talav : मामा तलाव फुटण्याच्या मार्गावर, पाळीला पडले मोठे भगदाड

Mama talav
Mama talav मुल तालुक्यातील काटवन येथील मामा तलाव फुटण्याच्या मार्गावर असून त्याठिकाणी भूमिपुत्र ब्रिगेडच्या टीमने आज भेट दिली आणि प्रशासनाला इशारा देत मोठा अनर्थ टाळायचा असेल तर त्वरित कारवाई करावी. मामा तलावांच्या देखरेखीचे काम योग्य प्रकारे न केल्यामुळे जिल्ह्यातील कित्येक गावचे तलाव जसे चिचपल्ली दाबगाव मक्ता येथील तलाव फुटून शेतीचे आणि लोकांच्या वस्तीचे प्रचंड नुकसान ...
Read more

crop insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला हायकोर्ट तर्फे नोटीस

Crop insurance
crop insurance गुरू गुरनुले मूल – मुल तालुक्यात पाऊस पडला नसल्याचे कारण पुढे करून पाच हजाराच्या वर शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज दि. ओरिएंटल इन्शुरन्स या पिक विमा कंपनीने रिजेक्ट केले. त्यामुळे मुल सावली तालुक्यातील सर्व शेतकरी पिक विमा मदत निधी मिळण्यासाठी अपात्र ठरले. काही ठराविक निवडक शेतकऱ्यांना पिक विमा निधी देऊन कंपनीने आपली जबाबदारी झटकली. ...
Read more

Muddy Water : चंद्रपूर जिल्ह्यातील या नागरिकांच्या नशिबी गढूळ पाणी

Contaminated water
muddy water पोंभूर्णा : तालुक्यातील गंगापूर गावात मागील आठ दिवसांपासून ताप,सर्दी, अतिसाराची साथ पसरली आहे. आतापर्यंत गावातील २० लोकांना साथ रोगाची लागण झाली आहे. या साथीत चार दिवसापुर्वी एका महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळ माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांनी गंगापूर वासीयांची भेट घेतली व चार दिवसापुर्वी दि.८ ऑगस्टला गंगापूर गावातील ...
Read more

chandrapur rular : वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गणपत मराठे यांच्या कुटुंबाला मदत

Chandrapur rular
chandrapur rular गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील केळझर येथील गुराखी गणपत लक्ष्मण मराठे वय 60 वर्ष यांना आठ दिवसापूर्वी वन परिक्षेत्र चीचपल्ली, उपक्षेत्र केळझर येथील कक्ष क्रमांक 431 मध्ये गुरे चराईसाठी गेले असता त्याला वाघाने हल्ला करून ठार केले. गुन्हेगारी : चंद्रपूर शहरात भर दिवसा गोळीबार, कुख्यात गुन्हेगार हाजी ची हत्या Chandrapur rular याबाबत ...
Read more

Python : रोवणी सुरू असताना शेतात आला अजगर

Big Python
python गुरू गुरनुले मूल – मुल तालुक्यात सध्या धान रोवणीचे काम जोरात सुरु असून सकाळ पासूनच शेतकरी बांधव व महिला मजूर शेतात जातात. रोवनिच्या कामासाठी भंजाळी येथील शेतकरी मनीष भांडेकर यांचे शेतात रोवन्याचे काम सुरू असतांना काही महिलांना शेताच्या बांधावर एक भलामोठा अजगर साप दिसला. त्यामुळे महिला घाबरून गेल्या. अतीशय घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी ही माहिती ...
Read more
error: Content is protected !!