2 रुपयात पाणी देणाऱ्या RO चे वीजबिल 26 हजार

Ro water plant chandrapur
News34 गुरू गुरनुले मूल : शुध्द व थंड पिण्याचे पाणी पुरवठा करणारे आर. ओ. केंद्र सात दिवसांपासून बंद असल्याने ग्राम पंचायतीच्या नळांद्वारे पुरवठा होणा-या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. त्यामूळे जनतेला आरोग्याची भिती वाटत असल्याने बंद असलेले आर.ओ.केंद्र सुरू करावे. अशी मागणी चिरोलीवासीयांनी केली आहे.   आरोग्याच्या दृष्टीने जनतेला अत्यल्प दरात शुध्द व थंड पिण्याचे ...
Read more

त्या कामगारांना हंसराज अहिर मुळे मिळाले प्रलंबित वेतन

Kpcl coal mine
News34 चंद्रपूर – केपीसीएल च्या बरांज कोलमाईन्स मध्ये कार्यरत कामगारांचे 6 महिन्याचे प्रलंबित वेतन मिळवून दिल्याबद्दल या कामगारांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा दि. 31 ऑगस्ट रोजी भद्रावती येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात सन्मान करीत त्यांचे आभार मानले. हंसराज अहीर यांनी KPCL (coal Mine) च्या बराज मोकासा येथे कार्यरत ...
Read more

चंद्रपुर जिल्ह्यातील या महिला म्हणतात मोदी जी आम्ही सुद्धा तुमच्या बहिणी

Letter to prime minister modi
News34   चंद्रपूर :- मागील 40 वर्षांपासून वीज, पाणी, रस्ता, नाली अश्या मूलभूत गरज्यांच्या अभावात राहणाऱ्या गडचांदूर शहरातील बंगाली कॅम्प येथील बहिणींनी रक्षाबंधन च्या पर्वावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ‘मोदीजी हमे बिजली, पाणी, रास्ता दो’ अश्या आशयातून आमच्या समस्या सोडवा असे पत्र लिहून पाठवले.   कोरपना तालुक्यातील औद्योगिक शहर असलेल्या गडचांदूर नगरपरिषद क्षेत्रातील वार्ड क. ...
Read more

बल्लारपूर शहरात अपघाताचा थरार नातवासमोर आजीचा मृत्यू

Ballarpur accident
News34 road accident बल्लारपूर – आजी आपल्या नातवाला सोबत घेत पेन्शन घेण्यासाठी दुचाकीवर निघाली होती, मात्र वाटेतच मृत्यूने त्यांना पाठीमागून धडक दिली, या धडकेत आजीचा मृत्यू झाला. बल्लारपूर येथील रहिवासी लक्ष्मीबाई बंडेलवार व नातू नरसिंग कोंडा हे बुधवारी दुपारी पेन्शन घेण्यासाठी एमएच 34_8320 क्रमांकाच्या अॅक्टिव्हाने राजुरा येथे जात होते. यादरम्यान दोघेही व्हीटीएस प्लॉटच्या वेलंकी पेट्रोल ...
Read more

पितृछत्र हरपलं आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने दिला मदतीचा हात

Shinde charitable trust
News34 Shivsena thackeray group   भद्रावती : शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभाप्रमुख तथा स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी ट्रस्टच्या स्व. सिंधूताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत तालुक्यातील चंदनखेडा येथील कोरोना संक्रमण कालावधीत पितृछत्र हरपलेल्या तीन भावंडाना मदतीचा हात देत शैक्षणिक कार्यासाठी दत्तक घेतले. या ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात

Highway accident in chandrapur
News34 गुरू गुरनुले मूल : चंद्रपूर येथून छत्तीसगड राज्यातील बोहरमभेडी गावांत पार्थीव घेवून जाणा-या स्काॅर्पीओचा अपघात झाल्याने एकाचा घटनास्थळीच मृत्यु झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील जानाळा लगतच्या नर्सरी जवळ घडली. अपघातग्रस्त स्काॅर्पीओ मध्यें चालकासह एकुण सहा जण प्रवास करीत होते. चंद्रपूर लगतच्या पडोली लखमापूर परीसरातील कोल डेपो मध्यें काम करणारे केशवराम ...
Read more

चंद्रपुर जिल्ह्यात शासनाच्या गव्हाची खुल्या बाजारात विक्री

big network of selling government grains
News34 चंद्रपूर/कोरपना – चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथून शासनाच्या तांदळाची दुसऱ्या राज्यात विक्री करणार मोठं नेटवर्क पोलिसांनी हाणून पाडल्यानंतर ही रेशन दुकानदार दुकानातील शासनाच्या तांदळाची खुल्या बाजारात विक्री करीत आहे, असाच एक प्रकार कोरपना तालुक्यातील धामणगाव येथे नागरिकांनी उघडकीस आणला. स्वस्त धान्य विक्रेता नामे राजेश दतात्रय ढग्गे यांनी मागील जानेवारी महिन्यापासून गावातील नागरिकांची दिशाभूल करीत लोकांना ...
Read more

रस्त्यासाठी करणार भीक मांगो आंदोलन – अभिजित कुडे

Damaged road
News34 वरोरा / भद्रावती – तालुक्यातील संपूर्ण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे अनेक आंदोलन करून देखील प्रशासकीय अधिकारी झोपेत आहे, अनेक निवेदन दिले.  त्या नंतर काही रस्ते मंजूर झाले तरी देखील अजून कामाला सुरुवात झाली नाही.  बांधकाम विभागाला निधी उपलब्ध नसेल तर आम्ही भीक मांगो आंदोलन करून ते पैसे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवू ...
Read more

वरोरा येथील श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी ई- अभ्यासिकेचे लोकार्पण

Minister sudhir mungantiwar
News34   चंद्रपूर : शिक्षण हे केवळ पुस्तकी नव्हे तर संस्कारी असावे. आपण समाजाचे कोणीतरी लागतो, या भावनेतून संस्कारी शिक्षण घेऊन ऋण फेडणारा विद्यार्थी या अभ्यासिकेतून घडावा, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. वरोरा येथील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी अभ्यासिकेचे लोकार्पण करताना ते ...
Read more

7 वर्षीय आकांक्षाला मिळाला भद्रावती भूषण पुरस्कार

Bhadrawati bhushan award
News34 भद्रावती –  स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट समारंभ व भद्रावती नगर परिषदेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त “भद्रावती भूषण पुरस्कार” व “भव्य सांस्कृतिक कार्यक्रम” असे संयुक्त आयोजन भद्रावती येथील मुरलीधर पाटील गुंडावार सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भद्रावती-वरोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर ,नगराध्यक्ष अनिल धानोरकर,न.प. उपाध्यक्ष संतोष आमणे ,मुख्याधिकारी विशाखा शेळके, उपमुख्य अधिकारी गायकवाड ...
Read more
error: Content is protected !!