आमदार किशोर जोरगेवार यांचं आमंत्रण त्यांनी स्वीकारले

free osteopathy examination
News34 चंद्रपूर – देशातील प्रसिध्द संवरलाल ऑस्टीयोपैथी चँरिटेबल संस्था आणि पाथकाइंड लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने जोधपूर येथे आयोजित आरोग्य शिबिराला आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट दिली यावेळी आ. जोरगेवार यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आमदार जोरगेवार यांनी उपचार पध्दतीबाबत माहिती घेत सदर शिबिर चंद्रपूरात आयोजित करण्याचे आमंत्रण संस्थेला दिले आहे. त्यांनी हे ...
Read more

घुग्गुस मधील त्या 169 कुटुंबांना मिळणार शासकीय भूखंड

Meeting in the Assembly Hall
News34 चंद्रपूर – जिल्हयातील मौजे घुग्घुस गावात झालेल्या भुस्खलनामुळे बाधित 169 कुटुंबियांचे पुनर्वसनासाठी शासकीय भूखंड उपलब्ध करुन देण्याचा मार्ग आज मोकळा झाला आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान भवनात आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय आज झाला.   भूस्खलनग्रस्तांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याची ग्वाही या बैठकीत पालकमंत्री ...
Read more

वाघ शिकार प्रकरणात सेवानिवृत्त वन अधिकाऱ्याला अटक

Tiger poaching case
Tiger hunting news News34 चंद्रपूर – 28 जून ला गुवाहाटी येथे आसाम वनविभाग व पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईत हरियाणा राज्यातील 3 व्यक्तींना अटक करण्यात आली होती, त्यांचे कडून वाघाची कातडी व हाडे सुद्धा जप्त करण्यात आली होती. तिन्ही आरोपीची कसून चौकशी करण्यात आली असता त्यांच्याकडून मिळालेली माहिती तपासात घेत वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो यांनी देशातील ...
Read more

आमदार सुधाकर अडबाले यांच्या अमृत योजनेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Mla sudhakar adbale
News34   चंद्रपूर : चंद्रपूर शहरासाठी अमृत पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. मात्र, या योजनेचा शहरातील अनेक प्रभागात पाणीपुरवठा होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे आमदार सुधाकर अडबाले यांनी अमृत पाणीपुरवठा योजनेबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, अमृत योजनेचे भौतिकदृष्ट्या ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, शहरातील ९५ टक्के भागात पाणीपुरवठा ...
Read more

अबब घरकुलच्या फाईल्सची चोरी

Yashwantrao Chavan Free Colony Scheme
News34  गुरू गुरनुले मुल:- दिनांक १ /८/२०२३ रोज मंगळवारला बेंबाळ ग्रामपंचायत कार्यालयामधील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतील फाइल्स ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ठेवले होते मात्र त्या फाईल्स ची चोरी झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. ग्रामपंचायत कार्यालयातीलच रोजगार सेवक गोविंदा कोम्मावार रा. बेंबाळ तसेच मुन्ना कोटगले भाजपा पदाधिकारी तथा माजी उपसरपंच रा. बेंबाळ यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील फाइल्सची परस्पर ...
Read more

चंद्रपूर महिला कांग्रेस ने दिली पोलिसात तक्रार

Mahila congress
News34 चंद्रपूर – राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्य वक्तव्य करणाऱ्या श्री शिवप्रतिष्टान हिंदुस्थान चे संस्थापक संभाजी भिडे उर्फ मनोहर कुळकर्णी आणि काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे याना तात्काळ अटक करण्यासाठी अमरावती मध्ये आंदोलन केले त्यामुळे त्यांना ट्विटरवरून अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली.   ...
Read more

डोक्याला गंभीर मार आहे तर चलो नागपूर

Government Medical College Chandrapur
News34 चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात वाजत-गाजत सुरू करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात न्यूरॉलॉजी डॉक्टर उपलब्ध नसल्याची बाब आम आदमी पार्टीने उघडकीस आणत तो विभाग सुरू करीत तात्काळ डॉक्टरांची नेमणूक करावी अशी मागणी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता यांच्याकडे केली आहे. आजही चंद्रपुरातील मेडिकल कॉलेजमध्ये डोक्याला गंभीर मार लागलेला रुग्ण दाखल झाला तर त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे ...
Read more

चंद्रपूर जिल्हा आरोग्य विभागाने केले महत्त्वाचे आवाहन

Dengue alert
News34 चंद्रपूर : डेंग्यू हा अतिशय गंभीर आजार आहे. दरवर्षी लाखो लोक या आजाराने ग्रस्त होतात. तर काही लोकांसाठी हा आजार जीवघेणा ठरतो. डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. डेंगीचा प्रसार हा ‘एडीस इजिप्ती’ नावाच्या डासांमुळे होतो. या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.   कोणतेही पाणी 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास ...
Read more

चंद्रपुर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील कार्यरत खेळाडूंना सुवर्णसंधी

All India Civil Services Competition
News34 चंद्रपूर : केंद्रीय क्रीडा नियंत्रक मंडळ, नवी दिल्ली यांच्या वतीने विविध खेळ प्रकारातील “अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा” दरवर्षी आयोजित केल्या जातात. केंद्रीय नियंत्रक मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धा निरनिराळ्या राज्य शासनाच्यावतीने त्या-त्या राज्यामध्ये आयोजित केल्या जातात.   या स्पर्धेसाठी विविध खेळ प्रकारातील महाराष्ट्र शासनाचा संघ निवड चाचणी घेऊन स्पर्धेसाठी पाठवायचे आहे. राज्य शासनाकडून ...
Read more

त्या विद्यार्थ्यांच्या गंभीर समस्येची सिनेट सदस्यांनी घेतली दखल

Gondwana university gadchiroli
News34 चंद्रपूर – राजुरा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान चिंचोली (खुर्द) हे महाविद्यालय मागील काही वर्षापासून नियमित कार्यरत आहे. या महाविद्यालयात सर्व क्षेत्रातील शिक्षण मिळणारी शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक मिळाला आहे. या ठिकाणी शिक्षण घेणारे विद्यार्थी हे बहुतांश ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी संख्या क्षमतेपेक्षा जास्त आहे.   या महाविद्यालयाचे ...
Read more
error: Content is protected !!