police solve aluminium wire theft case । 🚨 २४ तासांत अल्युमिनियम तार चोरी उघडकीस – भिसी पोलिसांनी दाखवली तत्परता

police solve aluminium wire theft case

police solve aluminium wire theft case police solve aluminium wire theft case : भिसी ३० ऑगस्ट २०२५ – १७ विजेच्या खांबावर विजेची अल्युमिनियम तार लावणायचे काम जांभूळगाव ते खापरी या गावजवळ समीक्षा अँड डिम्पल इलेकट्रीकल कंपनी चामोर्शी च्या वतीने सुरु होते, यासाठी कंपनीने अल्युमिनियम तार मार्गावर ठेवण्यात आला होता. मात्र २७ ऑगस्ट रोजी तार चोरी … Read more

Elderly Harassment Police | चंद्रपुरात 82 वर्षीय वृद्धाने पोलीस अधिक्षकाकडे केली तक्रार

Elderly Harassment Police

Elderly Harassment Police Elderly Harassment Police : चंद्रपूर – राज्यात आज गुन्हेगारीने डोकं वर केल्याचं दिसून येत आहे, गुन्हेगाराला अनेकदा पोलिसांनी सहकार्य केल्याचं दिसून येतंय, अजूनही पोलिसांच्या भूमिकेत बदल होताना दिसून येत नाही आहे.एखाद्याची तक्रार घेत ऐकून घ्यावं इतकीही मानसिकता आता पोलीस दलात आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. (Chandrapur Police) चंद्रपूर जिल्हा … Read more

Chandrapur journalist | गुन्हेगारी अनियंत्रित, चंद्रपुरात पत्रकारांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न

Chandrapur Journalist

Chandrapur journalist प्रजासत्ताक दिनाला घडला प्रकार chandrapur journalist : चंद्रपूर जिल्ह्यातील चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार, मात्र २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाला या चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न चंद्रपूर पोलीस विभागाने केला आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी अनियंत्रित झाली असून त्याकडे लक्ष न देता पत्रकारांना नियंत्रित करण्याचे काम पोलीस विभाग करीत असल्याचे चित्र पुढे आले आहे. २६ जानेवारीला पालकमंत्री … Read more

Video Game : चंद्रपुर शहरात व्हिडीओ गेमच्या नावाने जुगार?

Chandrapur video game parlour

Video game चंद्रपूर – तीन पत्ती जुगारानंतर आता व्हिडीओ गेम पार्लर चा नवा जुगार जिल्ह्यात सुरू झाला आहे, पण हा जुगार शासनाची नजर चुकवून होत आहे.   अनेक वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील व्हिडीओ गेम पार्लर चे परवाने नूतनीकरण करण्यात आले नव्हते, त्यांनतर व्हिडीओ गेम पार्लर चालक न्यायालयात गेले, काही वर्षांनी हा मुद्दा राज्यातील गृह मंत्रालयात गेले … Read more

चंद्रपूर शहरातील या भागात पेट्रोल-डीझल चोरांचा धुमाकूळ

Petrol thief chandrapur

News34 petrol thief crime चंद्रपूर – गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर शहरातील दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: तुळशीनगर परिसरात दुचाकी आणि चारचाकी दोन्ही वाहने या बेशिस्त चोरट्यांच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. या घटनांच्या वारंवारतेमुळे नागरिक हताश आणि संतप्त झाले आहेत. आपला जुना फोन द्या आणि नवा घ्या, काय आहे अमेझॉन ची … Read more

तर शिक्षकदिनी 2 मुली पोरक्या झाल्या नसत्या

Chandrapur nagpur road accident

News34 teacher day 2023 चंद्रपूर – शिक्षक दिनाच्या 1 दिवसाआधी शहरातील चंद्रपूर-नागपूर मार्गावर रिलायन्स पेट्रोल पंप जवळ 49 वर्षीय शिक्षिका अनिता ठाकरे यांचा ट्रक च्या धडकेत मृत्यू झाला. त्या लखमापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या मृत्यूने शैक्षणिक क्षेत्रात दुखाचं वातावरण पसरलं, त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे? रस्ते अपघातात नाहक बळी गेलेल्या … Read more

चंद्रपूर पोलिसांच्या माणुसकीचे उदाहरण

Chandrapur police news

News34 चंद्रपूर – खाकी चं नाव ऐकलं की भल्या-भल्याना घाम फुटतो, मात्र आज पोलिसांचा प्रामाणिकपणा व कर्तव्यावरील संघर्ष काय असतो हे फक्त पोलीस कर्मचाऱ्यांना माहीत असते. चंद्रपुरात आज पोलीस कर्तव्यावर काय संघर्ष करतात याचं उदाहरण पुढं आलं आहे, बाबूपेठ ते बल्लारपूर रेल्वे रुळावर अज्ञात इसम रेल्वेतून खाली पडला असावा, आणि त्याचा मृत्यू झाला. सदर माहिती … Read more

कोरपना पोलीस उपनिरीक्षकाची चंद्रपुरात उचलबांगडी

Chandrapur police

News34 Chandrapur police चंद्रपूर – कोरपना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर खेकाडे यांची जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी उचलबांगडी करीत त्यांना रामनगर पोलीस स्टेशनसोबत तात्पुरते संलग्नित करण्यात आले आहे, याबाबत 30 ऑगस्टला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाद्वारे पत्र निघाले आहे. सदर पत्रात बदलीचे कारण हे प्रशासकीय नमूद आहे मात्र त्यांचा कोरपना येथील कार्यकाळ वादग्रस्त स्वरूपाचा … Read more

चंद्रपुर शहरात पुन्हा आढळला मृतदेह

Unknown dead body

News34 Chandrapur police चंद्रपूर – चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून अनोळखी व्यक्तीचे मृतदेह आढळत आहे, पोलिसांसमोर त्या व्यक्तीची ओळख पटविण्याचे आव्हान उभे झाले आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रपूर मनपा इमारतीच्या पार्किंग मध्ये अनोळखी इसम मिळाला होता, काही वेळात त्याचा मृत्यू झाला, त्यानंतर 28 ऑगस्टला शहरातील महाकाली कॉलरी येथील झरपट नाल्याच्या पात्रात पोलिसांना एका व्यक्तीचा मृतदेह मिळाला … Read more

आई मी येतो म्हणत तो घरून निघाला पण….

Atharva rajput missing

News34 चंद्रपूर – शहरातील महाकाली वार्डात राहणाऱ्या 40 वर्षीय रिना राजपूत यांचा 17 वर्षीय मुलगा अथर्व राजपूत हा 10 ऑगस्टला घरून निघाला मात्र तो आजपावेतो घरी परतला नसल्याने त्याबाबत शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविण्यात आली आहे. 10 ऑगस्टला सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास अथर्व हा बागला चौकात जातो असा म्हणून घरून बाहेर पडला, मात्र तो परत … Read more