Mission Olympic Chandrapur | 2036 ऑलिम्पिकमध्ये चंद्रपूरचे खेळाडू चमकतील : मुनगंटीवार

Mission Olympic Chandrapur उपक्रमांतर्गत बल्लारपूर येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे दृश्य.

Mission Olympic Chandrapur : बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणातच नव्हे, तर क्रीडा, संस्कार आणि गुणवत्तेच्या बळावर जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवावा आणि २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याच्या मातीतून ऑलिम्पिक पदकवीर घडावेत, असा निर्धार राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ … Read more

Cambridge MBA Success | कोरपन्याच्या श्वेता जेनेकरचे केंब्रिज विद्यापीठात उल्लेखनीय यश

Cambridge MBA Success मिळवत कोरपना तालुक्यातील श्वेता जेनेकर हिने केंब्रिज विद्यापीठातील किंग्स कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली.

Cambridge MBA Success : कोरपना – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर जागतिक स्तरावर यश संपादन करण्याची क्षमता असते, हे पुन्हा एकदा सिद्ध करत मूळच्या कोरपना तालुक्यातील पिंपरी (नारंडा) येथील रहिवासी तथा सध्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे वास्तव्यास असलेले मायनिंग अभियंता किशोर उद्धव जेनेकर यांची कन्या श्वेता किशोर जेनेकर हिने इंग्लंडमधील जागतिक … Read more

Cow Smuggling Chandrapur | बकरी ईदपूर्वी चंद्रपूर पोलिसांचा गोवंश तस्करांवर मोठा बडगा

Cow Smuggling Chandrapur प्रकरणात चंद्रपूर पोलीस मुख्यालयात आरोपींची विशेष परेड आणि सुरक्षा कारवाई दर्शविणारे दृश्य.

Cow Smuggling Chandrapur : चंद्रपूर: आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी अवैध गोवंश तस्करी आणि बेकायदेशीर कत्तलींविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या पाच वर्षांत गोवंश तस्करीचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर पोलिसांनी आता पूर्णपणे कडक कचाटा आवळला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या थेट सूचनेवरून, शनिवारी २३ मे रोजी पोलीस मुख्यालयात गोवंश तस्करी … Read more

Bakrid Peace Meeting | बकरी ईदपूर्वी चंद्रपूर प्रशासन आणि पोलिसांची तयारी पूर्ण

Bakrid Peace Meeting निमित्त चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांची शांतता समिती बैठक सुरू असल्याचे दृश्य

Bakrid Peace Meeting : चंद्रपूर – पुढील आठवड्यात संपूर्ण जिल्ह्यात बकरी ईद साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्हाभर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन कटिबध्द आहे. प्रशासनाला सहकार्य करून नागरिकांनीसुध्दा सण आणि उत्सव आनंदात व शांततेत साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले. (वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, ४ कुटुंब उध्वस्त) नियोजन भवन येथे … Read more

Forest Negligence । CCF ला २५ लाखांचा चेक घेऊन वाघासमोर जाण्याचे आव्हान

Forest Negligence प्रकरणानंतर चंद्रपूरच्या गुंजेवाही गावात वनविभागाविरोधात संतप्त ग्रामस्थ आंदोलन करताना दिसत आहेत.

Forest Negligence : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही गावात आज सकाळी तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने केलेल्या भीषण हल्ल्यात चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, या थरारक आणि हृदयद्रावक घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मानवी-वन्यजीव संघर्षाचा भडका उडाला असून गावकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. (गुंजेवाहित ४ कुटुंबाचा आधार हरपला) घटनेची माहिती मिळताच भूमिपुत्र … Read more

Drain Construction Chandrapur | हिंदी सिटी हायस्कुल परिसरात मनपाकडून नाला दुरुस्ती सुरू

Drain Construction Chandrapur अंतर्गत चंद्रपूर शहरातील हिंदी सिटी हायस्कुल परिसरात सुरू असलेले नाला बांधकाम कार्य.

Drain Construction Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिका बांधकाम विभागामार्फत हिंदी सिटी हायस्कुल शाळेलगतच्या नाल्याच्या बांधकामाचे काम हाती घेण्यात आले असून सदर काम सुरू झाले आहे. या कामामुळे रघुवंशी कॉम्प्लेक्स ते सिटी सेकंडरी शाळेपर्यंतचा रस्ता तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. चंद्रपूर मनपाकडून पावसाळ्यापूर्वी Drain Construction Chandrapur काम   येत्या पावसाळ्यात परिसरात पाणी साचणे, अतिप्रवाहाची … Read more

Women Safety Chandrapur | महिला आणि जेष्ठ नागरिक सुरक्षेसाठी चंद्रपूर पोलिसांची समन्वय बैठक

Women Safety Chandrapur बैठकीदरम्यान चंद्रपूर येथे महिला व जेष्ठ नागरिक सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी चर्चा करताना.

Women Safety Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपूर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर प्रहार सुरु असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. गोवंश तस्करी, अंमली पदार्थ व सुगंधित तंबाखू माफियांचे पोलीस कारवाईमुळे चांगलेच धाबे दणाणले आहे, आता पोलीस अधीक्षकांनी महिला सुरक्षेवर भर दिला असून, २१ मे रोज मंथन … Read more

water scarcity chandrapur | चंद्रपुरात उष्णतेची लाट, पाणी टंचाईवर 693 उपाययोजना

water scarcity chandrapur मुळे ग्रामीण भागातील नागरिक पाण्यासाठी त्रस्त असून प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू असल्याचे दृश्य.

water scarcity chandrapur : चंद्रपूर : यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवत आहे. जिल्ह्याचा पारा 45 अशांपर्यत पोहचला असून ग्रामीण भागात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर मात करण्यासाठी ग्रामीण पुरवठा विभागाने तालुकानिहाय 693 उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. (किराणा दुकानाच्या आडून तंबाखू विक्री, LCB ची कारवाई) water scarcity chandrapur यात विहीर खोलीकरण / गाळ काढणे / इनवेल बोरच्या 110 उपाययोजना, खाजगी विहीर अधिग्रहण करणे 16 उपाययोजना, नळ योजना विशेष दुरुस्ती करणे 192, हातपंपासह … Read more

Chemist Protest Chandrapur | ऑनलाईन औषध विक्रीविरोधात चंद्रपुरात केमिस्टांचे आंदोलन

चंद्रपूरमध्ये Chemist Protest Chandrapur अंतर्गत औषध विक्रेत्यांनी ऑनलाईन औषध विक्रीविरोधात धरणे आंदोलन करताना दिसत आहेत

Chemist Protest Chandrapur : चंद्रपूर: औषध क्षेत्रातील वाढत्या ऑनलाईन व्यापाराला आळा घालण्यासाठी आणि औषध व्यवसायाला प्रचंड बाधा निर्माण करणाऱ्या केंद्र सरकारच्या ‘GSR 217’ व ‘GSR 220’ या अत्यंत जाचक नियमांच्या विरोधात चंद्रपुरात औषध विक्रेते आक्रमक झाले आहेत. या जाचक धोरणांचा जाहीर निषेध करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने शहरातील ऐतिहासिक जटपुरा गेट जवळील … Read more

Heat Wave Alert । चंद्रपुरात उष्णतेची तीव्र लाट, हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

चंद्रपूरमध्ये Heat Wave Alert जारी झाल्यानंतर कडक उन्हात नागरिक सावधगिरी बाळगताना दिसत असल्याचे प्रतीकात्मक दृश्य

Heat Wave Alert : चंद्रपूर – भारतीय हवामान विभागाकडून चंद्रपूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा जारी करण्यात आला आहे. त्यानुसार २१ मे रोजी जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून, त्यानंतर २२ ते २४ मे दरम्यान विविध भागांत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असल्याने ‘यलो अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. चंद्रपूरमधील उन्हाचा वाढता पारा आणि कडक ऊन … Read more