Go Green Together । चंद्रपूर जिल्हा परिषदेचा ‘गो ग्रीन टुगेदर’ उपक्रम सुरू

Go Green Together उपक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्हा परिषदेत पर्यावरणपूरक जीवनशैली व ईव्ही वापराबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना

Go Green Together : चंद्रपूर : दिनांक १५ मे २०२६. पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने “गो ग्रीन टुगेदर” हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी  पूलकित सिह यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश नूकतेच देण्यात आले आहेत. (महावितरणने खरेदी केले ईव्ही … Read more

Reservation Policy Protest | आरक्षण निर्णयावर प्रतिभा धानोरकरांचा सरकारला इशारा

Reservation Policy Protest संदर्भात चंद्रपूर येथे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आरक्षण आणि ओबीसी जनगणना मुद्द्यावर भूमिका मांडताना.

Reservation Policy Protest : चंद्रपूर : राज्य मंत्रिमंडळाने स्पर्धा परीक्षांमध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात प्रवेश नाकारण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत दुर्दैवी आणि बहुजन समाजाच्या हक्कांची पायमल्ली करणारा आहे. संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासण्याचे काम हे सरकार करत आहे. ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी केवळ तांत्रिक सवलती घेतल्या आहेत, त्यांना खुल्या प्रवर्गातून बाहेर काढणे म्हणजे त्यांच्या … Read more

MahaVitaran EV Vehicles | चंद्रपूरसह राज्यभर महावितरणकडून ईव्ही वापराला गती

MahaVitaran EV Vehicles उपक्रमांतर्गत चंद्रपूर येथे महावितरण अधिकाऱ्यांनी नवीन विद्युत वाहनांचा वापर सुरू केल्याचे दृश्य.

MahaVitaran EV Vehicles : चंद्रपूर: पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमिवर इंधन बचतीसाठी पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर करण्याचे आवाहन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यास महावितरण ने कृतीशिल प्रतिसाद दिला असून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्यासह सर्व संचालक आणि कार्यकारी संचालकांनी विद्युत वाहनांचा वापर सुरु … Read more

Tadoba Dog Vaccination । ताडोबात २,३६५ भटक्या कुत्र्यांचे लसीकरण; वाघांना दिलासा

Tadoba Dog Vaccination मोहिमेदरम्यान चंद्रपूरातील ताडोबा बफर क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करतानाचे दृश्य

Tadoba Dog Vaccination : चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ आणि इतर दुर्मिळ वन्यजीवांना संसर्गजन्य रोगांपासून वाचवण्यासाठी वन विभागाने आता कंबर कसली आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात भटक्या कुत्र्यांमुळे पसरणाऱ्या रेबीज आणि कॅनाईन डिस्टेंपर सारख्या घातक आजारांचा धोका ओळखून, प्रशासनाने ‘पीपल फॉर अॅनिमल्स’ आणि ‘वाइल्ड सीईआर’ यांच्या सोबतीने व्यापक निर्बिजीकरण व लसीकरण मोहीम फत्ते केली आहे. … Read more

Grid Support Charge | सौरऊर्जा ग्राहकांबाबत महावितरणचे महत्त्वाचे स्पष्टीकरण

Grid Support Charge संदर्भात चंद्रपूर येथे महावितरणने सौरऊर्जा ग्राहकांवरील अधिभाराबाबत दिलेली माहिती दर्शविणारे दृश्य

Grid Support Charge : चंद्रपूर: राज्यातील छतावरील सौरऊर्जा प्रकल्प बसविलेल्या सरसकट सर्व वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज हा अधिभार द्यावा लागणार असल्याचे चित्र काही हितसंबंधी गटांकडून निर्माण केले जात असून ते पूर्णपणे चुकीचे आहे. राज्यामध्ये महावितरण चे एकूण ३ कोटी १७ लाख वीज ग्राहक असून त्यापैकी ४४,२४६ ग्राहकांना म्हणजे एकूण ग्राहकांपैकी एक टक्क्यापेक्षा कमी अर्थात … Read more

Chandrapur Fuel Crisis। चंद्रपुरात इंधनाचा मोठा तुटवडा; शेतीची कामे खोळंबली, बळीराजा संकटात

MP Pratibha Dhanorkar regarding Chandrapur Fuel Crisis

Chandrapur Fuel Crisis : चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा विस्कळीत झाल्याने तीव्र इंधन टंचाई निर्माण झाली आहे, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह विशेषतः शेतकरी बांधवांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल पंपांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगा मुळे जनजीवन प्रभावित झाले असून इंधनाअभावी वाहतूक व्यवस्थाही कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. या गंभीर … Read more

चंद्रपूर: मान्सून 2026 साठी प्रशासन सज्ज, जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वाचे निर्देश

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक | Chandrapur Monsoon Prep

चंद्रपूर : आपत्तीच्या काळात नागरिकांना तातडीने मदत मिळण्यासाठी सर्व विभागांनी आवश्यक मूलभूत सुविधा, साधनसामग्री आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचे सूक्ष्म नियोजन करावे. तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले. (१८ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नागपूर न्यायाधिकरणाला मिळाले अधिकारी) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सूनपूर्व तयारी-2026 आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी … Read more

चंद्रपूर: १८ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नागपूर न्यायाधिकरणाला मिळाले अधिकारी, आमदार अडबाले यांच्या पाठपुराव्याला यश

नागपूर विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे न्या. मुकुलिका जवळकर पीठासीन अधिकारी नियुक्त | Nagpur Tribunal Officer

चंद्रपूर : नागपूर येथील विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथील पीठासीन अधिकारी पद गेल्‍या १८ महिन्‍यांपासूून रिक्‍त होते. याबाबत मा. उच्च शिक्षणमंत्री, सचिव यांच्याकडे नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी सतत पाठपुरावा केल्‍यानंतर विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे नियमित पीठासीन अधिकारी नियुक्‍त करण्यात आले. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे शासन निर्णय निर्गमित … Read more

चंद्रपूर: NHM ला फक्त ६ महिने मुदतवाढ, ४० हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात

चंद्रपूर खासदार प्रतिभा धानोरकर यांची NHM ला ५ वर्षे मुदतवाढ देण्याची मागणी | NHM Extension Demand

चंद्रपूर : केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) योजनेला केवळ सहा महिन्यांची अल्प मुदतवाढ दिल्याने कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अन्यायकारक निर्णयाची गंभीर दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहून या अभियानाला तात्काळ ५ वर्षांची मुदतवाढ देण्याची आग्रही मागणी … Read more