Demand for independent Vidarbha state : चंद्रपुरात महाराष्ट्र दिनाला काळा दिवस आंदोलन

Demand for independent Vidarbha state 1 मे महाराष्ट्र दिन राज्यात उत्साहाने साजरा करण्यात येत आहे तर दुसरीकडे चंद्रपुरात 1 मे च्या दिवशी काळा दिवस पाळला गेला.

 

अवश्य वाचा : RTE नियमाबाबत आप चा राज्य सरकारला सवाल

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक व माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात जटपूरा गेट येथे हाताला काळी फित लावून काळा दिवस पाळला गेला. Demand for independent Vidarbha state

 

 

या निदर्शने आंदोलनात माजी आमदार चटप यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की महाराष्ट्र राज्यात सुख शांती आहे मात्र विदर्भाच्या वाट्याला सिंचनाचा अनुशेष, शेतकऱ्याच्या आत्महत्या, प्रदूषणाची मार आली आहे, सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. Demand for independent Vidarbha state

4 जून नंतर केंद्रात नवं सरकार स्थापन होईल आमची त्यांना एकच मागणी राहणार शपथ घेतल्यावर प्रथम काम स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची घोषणा करावी, आजचे आमचे आंदोलन हे स्थापन होणाऱ्या नव्या सरकार ला इशारा आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!